पूरग्रस्तांना मदत की भीक? : विनोद तावडे-संभाजी राजेंमध्ये वाद

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी पूरग्रस्तांसाठी 'गोळा' केलेल्या मदतीवर खासदार संभाजी राजे छत्रपती यांनी कडाडून टीका केली.