पूरग्रस्तांसाठी जिल्हा परिषद कर्मचारी 45 कोटी देणार

बीड : सांगली कोल्हापूरसह सातारा आणि कोकणात महापुरामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले, घर वाहून गेली. या पूरग्रस्तांना आधार देण्यासाठी राज्यातील जिल्हा परिषद कर्मचारी एकवटले आहेत. राज्यातील जिल्हा परिषद अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी एकत्रित येत त्यांचा एक दिवसाचा पगार हा पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. नुकतेच या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ग्रामविकास


                   पूरग्रस्तांसाठी जिल्हा परिषद कर्मचारी 45 कोटी देणार
<strong>बीड</strong> : सांगली कोल्हापूरसह सातारा आणि कोकणात महापुरामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले, घर वाहून गेली. या पूरग्रस्तांना आधार देण्यासाठी राज्यातील जिल्हा परिषद कर्मचारी एकवटले आहेत. राज्यातील जिल्हा परिषद अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी एकत्रित येत त्यांचा एक दिवसाचा पगार हा पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. नुकतेच या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ग्रामविकास