पूरग्रस्तांसाठी शरद पवार मुख्यमंत्र्यांना भेटले, मदतीत वाढ करण्याची मागणी

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. कोल्हापूर, सांगली, सातारा तसेच कोकणात पुरामुळे झालेल्या नुकसानीसंदर्भात चर्चा करून सरकारने जाहीर केलेल्या मुदतीमध्ये वाढ करण्याची मागणी केली. पवार आणि त्यांच्यासोबत आलेल्या शिष्टमंडळाने आपल्या मागण्यांचे निवेदन देखील मुख्यमंत्र्यांना दिले. या भेटीसंदर्भात ट्वीट करत माहिती देताना


                   पूरग्रस्तांसाठी शरद पवार मुख्यमंत्र्यांना भेटले, मदतीत वाढ करण्याची मागणी
<strong>मुंबई :</strong> राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. कोल्हापूर, सांगली, सातारा तसेच कोकणात पुरामुळे झालेल्या नुकसानीसंदर्भात चर्चा करून सरकारने जाहीर केलेल्या मुदतीमध्ये वाढ करण्याची मागणी केली. पवार आणि त्यांच्यासोबत आलेल्या शिष्टमंडळाने आपल्या मागण्यांचे निवेदन देखील मुख्यमंत्र्यांना दिले. या भेटीसंदर्भात ट्वीट करत माहिती देताना