प्रीतम मुंडे आणि रक्षा खडसेंना लोकसभेत हसू अनावर

16 जुलैला लोकसभेत शेतकरी कर्जमाफीचा विषय पण सुरू असताना प्रीतम मुंडे आणि रक्षा खडसे यांना हसू आवरत नव्हतं.