परभणीत भाजपला हव्यात शिवसेनेच्या जागा, दोन्ही पक्षात बंडखोरी होण्याची शक्यता

परभणी : मागील विधानसभा निवडणुकीनंतर आता भाजपची परिस्थिती बदलली आहे. भाजपची ताकद वाढल्याने पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसह विविध जिल्ह्यांमधील भाजपचे नेतेही शिवसेनेच्या जागा मागत आहेत. परभणी जिल्ह्यातील शिवसेनेच्या दोन्ही जागांवर भाजपने दावा केला आहे. तर दुसऱ्या बाजूला कोणत्याही परिस्थितीत आम्हीच आमच्या जागा लढवणार आहोत, असा पवित्रा शिवसेनेच्या नेत्यांनी घेतला आहे.


                   परभणीत भाजपला हव्यात शिवसेनेच्या जागा, दोन्ही पक्षात बंडखोरी होण्याची शक्यता
<strong>परभणी</strong> : मागील विधानसभा निवडणुकीनंतर आता भाजपची परिस्थिती बदलली आहे. भाजपची ताकद वाढल्याने पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसह विविध जिल्ह्यांमधील भाजपचे नेतेही शिवसेनेच्या जागा मागत आहेत. परभणी जिल्ह्यातील शिवसेनेच्या दोन्ही जागांवर भाजपने दावा केला आहे. तर दुसऱ्या बाजूला कोणत्याही परिस्थितीत आम्हीच आमच्या जागा लढवणार आहोत, असा पवित्रा शिवसेनेच्या नेत्यांनी घेतला आहे.