परिवहन मंत्र्यांच्या ताफ्याला रिक्षांचा अडथळा, जवळपास 500 रिक्षांवर कारवाई

परभणी : सामन्य माणसांना रोजचं जीवन जगताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अनेक तक्रारी करुनही प्रशासन त्याची दखल घेत नाही. मात्र एखाद्या वेळी नेतेमंडळींना त्रास झाला की संतापून नेते मंडळी त्याविरोधात कारवाई करतात. असाच प्रकार परभणीमध्ये समोर आला आहे. परभणी, हिंगोली दौऱ्यावर असेलल्या परिवहन मंत्री दिवाकर रावतेंच्या


                   परिवहन मंत्र्यांच्या ताफ्याला रिक्षांचा अडथळा, जवळपास 500 रिक्षांवर कारवाई
<p style="text-align: justify;"><strong>परभणी :</strong> सामन्य माणसांना रोजचं जीवन जगताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अनेक तक्रारी करुनही प्रशासन त्याची दखल घेत नाही. मात्र एखाद्या वेळी नेतेमंडळींना त्रास झाला की संतापून नेते मंडळी त्याविरोधात कारवाई करतात. असाच प्रकार परभणीमध्ये समोर आला आहे. परभणी, हिंगोली दौऱ्यावर असेलल्या परिवहन मंत्री दिवाकर रावतेंच्या