पुरस्थितीमुळे सांगली परिवहनचे 'हे' मार्ग बंद

सांगली - चांदोली धरण परिसरातील सलग पाचव्या दिवशी अतिवृष्टी, कोयना पाणलोट क्षेत्रातील पावसाची संततधार यामुळे वारणा - कृष्णा नद्यांची पाणीपातळी वाढते आहे. प्रशासनाने लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. सांगली विभागातील सहा गावांतील एसटीच्या फेऱ्या बंद करुन अलिकडील गावापर्यंत सुरु ठेवण्यात आल्याची माहिती परिवहन विभागातून देण्यात आली. अतिवृष्टीमुळे सांगली एसटीचे हे मार्ग बंद इस्लामपूर ते वारणानगर फेरी ऐतवडे खुर्द पर्यंत सुरू (ऐतवडे पुलावर पाणी), इस्लामपूर ते करंजवडे फेरी डोंगरवाडीपर्यंत सुरू (मांगले पुलावर पाणी), इस्लामपूर ते जुनेखेड फेरी नवेखेड पर्यंत (जुनेखेड ओढ्याला पाणी), शिराळा ते कांडवन फेरी आरळापर्यंत सुरू (सोंडोली पुलावर पाणी)   News Item ID: 599-news_story-1564737777Mobile Device Headline: पुरस्थितीमुळे सांगली परिवहनचे 'हे' मार्ग बंदAppearance Status Tags: Tajya NewsSite Section Tags: Paschim Maharashtra Mobile Body: सांगली - चांदोली धरण परिसरातील सलग पाचव्या दिवशी अतिवृष्टी, कोयना पाणलोट क्षेत्रातील पावसाची संततधार यामुळे वारणा - कृष्णा नद्यांची पाणीपातळी वाढते आहे. प्रशासनाने लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. सांगली विभागातील सहा गावांतील एसटीच्या फेऱ्या बंद करुन अलिकडील गावापर्यंत सुरु ठेवण्यात आल्याची माहिती परिवहन विभागातून देण्यात आली. अतिवृष्टीमुळे सांगली एसटीचे हे मार्ग बंद इस्लामपूर ते वारणानगर फेरी ऐतवडे खुर्द पर्यंत सुरू (ऐतवडे पुलावर पाणी), इस्लामपूर ते करंजवडे फेरी डोंगरवाडीपर्यंत सुरू (मांगले पुलावर पाणी), इस्लामपूर ते जुनेखेड फेरी नवेखेड पर्यंत (जुनेखेड ओढ्याला पाणी), शिराळा ते कांडवन फेरी आरळापर्यंत सुरू (सोंडोली पुलावर पाणी)   Vertical Image: English Headline: Due to heavy rains, this ST route closed in SangliAuthor Type: External Authorसकाळ वृत्तसेवासांगलीsangliविभागsectionsएसटीधरणअतिवृष्टीपाणीwaterप्रशासनadministrationsइस्लामपूरSearch Functional Tags: सांगली, Sangli, विभाग, Sections, एसटी, धरण, अतिवृष्टी, पाणी, Water, प्रशासन, Administrations, इस्लामपूरTwitter Publish: Send as Notification: 

पुरस्थितीमुळे सांगली परिवहनचे 'हे' मार्ग बंद

सांगली - चांदोली धरण परिसरातील सलग पाचव्या दिवशी अतिवृष्टी, कोयना पाणलोट क्षेत्रातील पावसाची संततधार यामुळे वारणा - कृष्णा नद्यांची पाणीपातळी वाढते आहे. प्रशासनाने लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. सांगली विभागातील सहा गावांतील एसटीच्या फेऱ्या बंद करुन अलिकडील गावापर्यंत सुरु ठेवण्यात आल्याची माहिती परिवहन विभागातून देण्यात आली.

अतिवृष्टीमुळे सांगली एसटीचे हे मार्ग बंद

  • इस्लामपूर ते वारणानगर फेरी ऐतवडे खुर्द पर्यंत सुरू (ऐतवडे पुलावर पाणी),
  • इस्लामपूर ते करंजवडे फेरी डोंगरवाडीपर्यंत सुरू (मांगले पुलावर पाणी),
  • इस्लामपूर ते जुनेखेड फेरी नवेखेड पर्यंत (जुनेखेड ओढ्याला पाणी),
  • शिराळा ते कांडवन फेरी आरळापर्यंत सुरू (सोंडोली पुलावर पाणी)

News Item ID: 
599-news_story-1564737777
Mobile Device Headline: 
पुरस्थितीमुळे सांगली परिवहनचे 'हे' मार्ग बंद
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

सांगली - चांदोली धरण परिसरातील सलग पाचव्या दिवशी अतिवृष्टी, कोयना पाणलोट क्षेत्रातील पावसाची संततधार यामुळे वारणा - कृष्णा नद्यांची पाणीपातळी वाढते आहे. प्रशासनाने लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. सांगली विभागातील सहा गावांतील एसटीच्या फेऱ्या बंद करुन अलिकडील गावापर्यंत सुरु ठेवण्यात आल्याची माहिती परिवहन विभागातून देण्यात आली.

अतिवृष्टीमुळे सांगली एसटीचे हे मार्ग बंद

  • इस्लामपूर ते वारणानगर फेरी ऐतवडे खुर्द पर्यंत सुरू (ऐतवडे पुलावर पाणी),
  • इस्लामपूर ते करंजवडे फेरी डोंगरवाडीपर्यंत सुरू (मांगले पुलावर पाणी),
  • इस्लामपूर ते जुनेखेड फेरी नवेखेड पर्यंत (जुनेखेड ओढ्याला पाणी),
  • शिराळा ते कांडवन फेरी आरळापर्यंत सुरू (सोंडोली पुलावर पाणी)

Vertical Image: 
English Headline: 
Due to heavy rains, this ST route closed in Sangli
Author Type: 
External Author
सकाळ वृत्तसेवा
Search Functional Tags: 
सांगली, Sangli, विभाग, Sections, एसटी, धरण, अतिवृष्टी, पाणी, Water, प्रशासन, Administrations, इस्लामपूर
Twitter Publish: 
Send as Notification: