पालघर विधानसभा मतदारसंघ : उमेदवारी कुणाला मिळणार, हाच कळीचा प्रश्न!

पालघर जिल्ह्यातील पालघर विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेला मतदारसंघ. या मतदार संघावर सर्वच पक्षाचं लक्ष असतं. पालघर हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो, मात्र 2009 च्या विधानसभा निवडणुकीत आता शिवसेनावासी झालेले खासदार राजेंद्र गावित हे कॉंग्रेस कडून 20971 मताधिक्य मिळवून निवडून आले होते. मात्र 2014 मधे राष्ट्रवादीमधून शिवसेनेत


                   पालघर विधानसभा मतदारसंघ : उमेदवारी कुणाला मिळणार, हाच कळीचा प्रश्न!
<div> पालघर जिल्ह्यातील पालघर विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेला मतदारसंघ. या मतदार संघावर सर्वच पक्षाचं लक्ष असतं. पालघर हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो, मात्र 2009 च्या विधानसभा निवडणुकीत आता शिवसेनावासी झालेले खासदार राजेंद्र गावित हे कॉंग्रेस कडून 20971 मताधिक्य मिळवून निवडून आले होते. मात्र 2014 मधे राष्ट्रवादीमधून शिवसेनेत