पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीचा प्लान बी?

उस्मानाबाद : काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधून पक्ष सोडणाऱ्यांची संख्या वाढत आहे. या नेत्यांना समजावून सांगण्याचे प्रयत्न वेगवेगळा पातळीवर सुरु आहेत. पण तरीही हे नेते गेलेच तर यांच्या जागी कोण उमेदवार असावेत याचा बी प्लान राष्ट्रवादीनं तयार केला आहे. नवे उमेदवार शोधण्यासाठी राष्ट्रवादीने आपल्या काही नेत्यांवर ही जबाबदारी सोपवली


                   पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीचा प्लान बी?
<p style="text-align: justify;"><strong>उस्मानाबाद :</strong> काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधून पक्ष सोडणाऱ्यांची संख्या वाढत आहे. या नेत्यांना समजावून सांगण्याचे प्रयत्न वेगवेगळा पातळीवर सुरु आहेत. पण तरीही हे नेते गेलेच तर यांच्या जागी कोण उमेदवार असावेत याचा बी प्लान राष्ट्रवादीनं तयार केला आहे. नवे उमेदवार शोधण्यासाठी राष्ट्रवादीने आपल्या काही नेत्यांवर ही जबाबदारी सोपवली