बघून थुंकल्याचा जाब विचारल्याचा राग, तरुणाला तलवार, हॉकी स्टिकने मारहाण

सोलापूर : बघून थुंकल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरुन तरुणावर तलवारीने हल्ला करण्यात आल्याची घटना सोलापुरात घडली आहे. सोलापुरातल्या किडवाई चौकातील संध्याकाळी ही घटना घडली. या घटनेची काही दृश्य सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहेत. या हल्ल्यात मुशरीफ दुरुगकर हा तरुण जखमी झाला आहे. मुशरीफ आपल्या मित्रांसोबत किडवाई चौकातील एका हॉटेलमध्ये बसला होता.


                   बघून थुंकल्याचा जाब विचारल्याचा राग, तरुणाला तलवार, हॉकी स्टिकने मारहाण
<strong>सोलापूर :</strong> बघून थुंकल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरुन तरुणावर तलवारीने हल्ला करण्यात आल्याची घटना सोलापुरात घडली आहे. सोलापुरातल्या किडवाई चौकातील संध्याकाळी ही घटना घडली. या घटनेची काही दृश्य सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहेत. या हल्ल्यात मुशरीफ दुरुगकर हा तरुण जखमी झाला आहे. मुशरीफ आपल्या मित्रांसोबत किडवाई चौकातील एका हॉटेलमध्ये बसला होता.