बडनेरा मतदारसंघ | शिवसेना-भाजप युती रवी राणांच्या साम्राज्याला खिंडार पाडणार?

अमरावती : एकेकाळी शिवसेनेचा गड असणारा बडनेरा मतदार संघ मागील 15 वर्षांपासून शिवसेनेपासून दूर गेला आहे. 2004 च्या निवडणुकीत शिवसेनेचे आमदार ज्ञानेश्वर धाने यांचा पराभव करुन राष्ट्रवादी-काँग्रेसच्या सुलभा खोडके विजयी झाल्या. बडनेरा मतदार संघावर आता बराच काळ खोडके यांचे साम्राज्य राहील, अशी सर्व परिस्थिती असताना 2009 च्या निवडणुकीती कोणतही


                   बडनेरा मतदारसंघ | शिवसेना-भाजप युती रवी राणांच्या साम्राज्याला खिंडार पाडणार?
<strong>अमरावती</strong> : एकेकाळी शिवसेनेचा गड असणारा बडनेरा मतदार संघ मागील 15 वर्षांपासून शिवसेनेपासून दूर गेला आहे. 2004 च्या निवडणुकीत शिवसेनेचे आमदार ज्ञानेश्वर धाने यांचा पराभव करुन राष्ट्रवादी-काँग्रेसच्या सुलभा खोडके विजयी झाल्या. बडनेरा मतदार संघावर आता बराच काळ खोडके यांचे साम्राज्य राहील, अशी सर्व परिस्थिती असताना 2009 च्या निवडणुकीती कोणतही