ब्रेक्झिट: ब्रिटन संसेदत बोरिस जॉन्सन यांच्यापुढे अडचणी वाढल्या, UKमध्ये पुन्हा निवडणुका होणार?

बोरिस जॉन्सन यांचं ब्रेक्झिट विधेयक संसदेत खासदारांनी संमत केलं, मात्र ते तीन दिवसात हाऊस ऑफ कॉमन्समध्येही संमत व्हावं, हा त्यांचा बेत फसला.