'ब्रिटिश संसद स्थगिती बेकायदेशीर': बोरिस जॉन्सन यांना फटका

पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी ब्रेक्झिटच्या मुदतीच्या उंबरठ्यावर संसदेची कारवाई पाच आठवड्यांसाठी स्थगित केली होती.