ब्रह्मनाळमध्ये राख्याच पोचल्या नाहीत, नायलॉनचा दोरा बांधून रक्षाबंधनाचा सण साजरा करण्याची वेळ

ब्रम्हनाळ (सांगली) : पुराच्या पाण्याने सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. सध्या पूर ओसरत असला तरी त्यातून सावरण्याचा अनेक जण आणखी प्रयत्न करत आहेत. अशा वेळी आजचा रक्षाबंधनाचा सण अनेक ठिकाणी साजरा न झाल्याचं समोर आलं आहे. पुरानं उद्ध्वस्त झालेल्या ब्रह्मनाळ गावातही अनेक घरात आज रक्षाबंधनाचा सण साजरा होऊ


                   ब्रह्मनाळमध्ये राख्याच पोचल्या नाहीत, नायलॉनचा दोरा बांधून रक्षाबंधनाचा सण साजरा करण्याची वेळ
<strong>ब्रम्हनाळ (सांगली) :</strong> पुराच्या पाण्याने सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. सध्या पूर ओसरत असला तरी त्यातून सावरण्याचा अनेक जण आणखी प्रयत्न करत आहेत. अशा वेळी आजचा रक्षाबंधनाचा सण अनेक ठिकाणी साजरा न झाल्याचं समोर आलं आहे. पुरानं उद्ध्वस्त झालेल्या ब्रह्मनाळ गावातही अनेक घरात आज रक्षाबंधनाचा सण साजरा होऊ