बेळगावात देशातील पहिली महिला सैन्य भरती, तीन हजारांपेक्षा जास्त तरुणींचा सहभाग

बेळगाव : देशातील पहिल्या महिला सैन्य भरती रॅलीला बेळगावात आज प्रारंभ झाला आहे. ही रॅली 5 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. देशात केवळ पाच ठिकाणी या महिला सैन्य भरतीचे आयोजन करण्यात आले आहे. कर्नाटक, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, केरळ, महाराष्ट्र आणि अंदमान निकोबार येथून सैन्यात दाखल होण्याचे स्वप्न घेऊन आलेल्या महिला उमेदवारांनी भर पावसातदेखील


                   बेळगावात देशातील पहिली महिला सैन्य भरती, तीन हजारांपेक्षा जास्त तरुणींचा सहभाग
<strong>बेळगाव</strong> : देशातील पहिल्या महिला सैन्य भरती रॅलीला बेळगावात आज प्रारंभ झाला आहे. ही रॅली 5 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. देशात केवळ पाच ठिकाणी या महिला सैन्य भरतीचे आयोजन करण्यात आले आहे. कर्नाटक, आंध्रप्रदेश, तामिळनाडू, केरळ, महाराष्ट्र आणि अंदमान निकोबार येथून सैन्यात दाखल होण्याचे स्वप्न घेऊन आलेल्या महिला उमेदवारांनी भर पावसातदेखील