बहुतेक बायकोचे प्रेम प्रकरण सुरू आहे...

गाझियाबाद (उत्तर प्रदेश): बहुतेक बायकोचे प्रेम प्रकरण सुरू आहे... हा विचार सतत मनात घोळत होता. दिवसेंदिवस संशय वाढू लागला आणि रागाचा पारा चढला. या रागातूनच एकाने संपूर्ण कुटुंब संपवल्याची घटना येथे घडली आहे. गाझियबाद शहरातील शताब्दी नगरमध्ये गुरुवारी (ता. 4) ही धक्कादायक घटना घडली. प्रदीपने (वय 37) पत्नीसह तीन मुलांना विष पाजून मारले आहे. कुटुंबाला संपवल्यानंतर त्याने आत्महत्या करुन जीवन संपवले. या घटनेबाबत सकाळी 5.40 मिनिटांनी पोलिसांना माहिती समजली. पोलिसांनी दरवाजा तोडून घरामध्ये प्रवेश केला. यावेळी तिघांचे मृतदेह आढळून आले तर दोघे जण गंभीर जखमी होते. रुग्णालयाच्या वाटेवर असताना त्या दोघांचा मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळी एक चिठ्ठी सापडली असून, त्यात प्रदीपने सविस्तर माहिती लिहीली आहे. गाझियाबादचे पोलिस अधिकारी सुधिर कुमार सिंग यांनी सागितले की, 'प्रदीपला दारुचे व्यसन होते. पत्नीवर तो सतत संशय घ्यायचा. पत्नीचे बाहेर प्रेमप्रकरण सुरु असल्याचा त्याला संशय होता. या संशयामधून त्याने संपूर्ण कुटुंब संपवले आहे. याबाबतचा पुढील तपास सुरू आहे.' #Ghaziabad : A man committed suicide after killing his wife and 03 children in PS Masuri Shatabdi Nagar area. Video bytes of SSP Gzb in this regard. @ghaziabadpolice @Uppolice @upcoprahul pic.twitter.com/jnrcc8Ui5X — AKASH MALIK (@Akashmalik19) July 5, 2019 News Item ID: 599-news_story-1562322778Mobile Device Headline: बहुतेक बायकोचे प्रेम प्रकरण सुरू आहे...Appearance Status Tags: Section NewsSite Section Tags: Desh Mobile Body: गाझियाबाद (उत्तर प्रदेश): बहुतेक बायकोचे प्रेम प्रकरण सुरू आहे... हा विचार सतत मनात घोळत होता. दिवसेंदिवस संशय वाढू लागला आणि रागाचा पारा चढला. या रागातूनच एकाने संपूर्ण कुटुंब संपवल्याची घटना येथे घडली आहे. गाझियबाद शहरातील शताब्दी नगरमध्ये गुरुवारी (ता. 4) ही धक्कादायक घटना घडली. प्रदीपने (वय 37) पत्नीसह तीन मुलांना विष पाजून मारले आहे. कुटुंबाला संपवल्यानंतर त्याने आत्महत्या करुन जीवन संपवले. या घटनेबाबत सकाळी 5.40 मिनिटांनी पोलिसांना माहिती समजली. पोलिसांनी दरवाजा तोडून घरामध्ये प्रवेश केला. यावेळी तिघांचे मृतदेह आढळून आले तर दोघे जण गंभीर जखमी होते. रुग्णालयाच्या वाटेवर असताना त्या दोघांचा मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळी एक चिठ्ठी सापडली असून, त्यात प्रदीपने सविस्तर माहिती लिहीली आहे. गाझियाबादचे पोलिस अधिकारी सुधिर कुमार सिंग यांनी सागितले की, 'प्रदीपला दारुचे व्यसन होते. पत्नीवर तो सतत संशय घ्यायचा. पत्नीचे बाहेर प्रेमप्रकरण सुरु असल्याचा त्याला संशय होता. या संशयामधून त्याने संपूर्ण कुटुंब संपवले आहे. याबाबतचा पुढील तपास सुरू आहे.' #Ghaziabad : A man committed suicide after killing his wife and 03 children in PS Masuri Shatabdi Nagar area. Video bytes of SSP Gzb in this regard. @ghaziabadpolice @Uppolice @upcoprahul pic.twitter.com/jnrcc8Ui5X — AKASH MALIK (@Akashmalik19) July 5, 2019 Vertical Image: English Headline: man kills wife over suspicion of having affair, poisons 3 kids, commits suicide at GhaziabadAuthor Type: External Authorवृत्तसंस्थाउत्तर प्रदेशघटनाincidentsसकाळपोलिसव्यसनSearch Functional Tags: उत्तर प्रदेश, घटना, Incidents, सकाळ, पोलिस, व्यसनTwitter Publish: Meta Description: बहुतेक बायकोचे प्रेम प्रकरण सुरू आहे... हा विचार सतत मनात घोळत होता. दिवसेंदिवस संशय वाढू लागला आणि रागाचा पारा चढला. या रागातूनच एकाने संपूर्ण कुटुंब संपवल्याची घटना गाझियाबाद येथे घडली आहे.

बहुतेक बायकोचे प्रेम प्रकरण सुरू आहे...

गाझियाबाद (उत्तर प्रदेश): बहुतेक बायकोचे प्रेम प्रकरण सुरू आहे... हा विचार सतत मनात घोळत होता. दिवसेंदिवस संशय वाढू लागला आणि रागाचा पारा चढला. या रागातूनच एकाने संपूर्ण कुटुंब संपवल्याची घटना येथे घडली आहे.

गाझियबाद शहरातील शताब्दी नगरमध्ये गुरुवारी (ता. 4) ही धक्कादायक घटना घडली. प्रदीपने (वय 37) पत्नीसह तीन मुलांना विष पाजून मारले आहे. कुटुंबाला संपवल्यानंतर त्याने आत्महत्या करुन जीवन संपवले. या घटनेबाबत सकाळी 5.40 मिनिटांनी पोलिसांना माहिती समजली. पोलिसांनी दरवाजा तोडून घरामध्ये प्रवेश केला. यावेळी तिघांचे मृतदेह आढळून आले तर दोघे जण गंभीर जखमी होते. रुग्णालयाच्या वाटेवर असताना त्या दोघांचा मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळी एक चिठ्ठी सापडली असून, त्यात प्रदीपने सविस्तर माहिती लिहीली आहे.

गाझियाबादचे पोलिस अधिकारी सुधिर कुमार सिंग यांनी सागितले की, 'प्रदीपला दारुचे व्यसन होते. पत्नीवर तो सतत संशय घ्यायचा. पत्नीचे बाहेर प्रेमप्रकरण सुरु असल्याचा त्याला संशय होता. या संशयामधून त्याने संपूर्ण कुटुंब संपवले आहे. याबाबतचा पुढील तपास सुरू आहे.'

News Item ID: 
599-news_story-1562322778
Mobile Device Headline: 
बहुतेक बायकोचे प्रेम प्रकरण सुरू आहे...
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

गाझियाबाद (उत्तर प्रदेश): बहुतेक बायकोचे प्रेम प्रकरण सुरू आहे... हा विचार सतत मनात घोळत होता. दिवसेंदिवस संशय वाढू लागला आणि रागाचा पारा चढला. या रागातूनच एकाने संपूर्ण कुटुंब संपवल्याची घटना येथे घडली आहे.

गाझियबाद शहरातील शताब्दी नगरमध्ये गुरुवारी (ता. 4) ही धक्कादायक घटना घडली. प्रदीपने (वय 37) पत्नीसह तीन मुलांना विष पाजून मारले आहे. कुटुंबाला संपवल्यानंतर त्याने आत्महत्या करुन जीवन संपवले. या घटनेबाबत सकाळी 5.40 मिनिटांनी पोलिसांना माहिती समजली. पोलिसांनी दरवाजा तोडून घरामध्ये प्रवेश केला. यावेळी तिघांचे मृतदेह आढळून आले तर दोघे जण गंभीर जखमी होते. रुग्णालयाच्या वाटेवर असताना त्या दोघांचा मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळी एक चिठ्ठी सापडली असून, त्यात प्रदीपने सविस्तर माहिती लिहीली आहे.

गाझियाबादचे पोलिस अधिकारी सुधिर कुमार सिंग यांनी सागितले की, 'प्रदीपला दारुचे व्यसन होते. पत्नीवर तो सतत संशय घ्यायचा. पत्नीचे बाहेर प्रेमप्रकरण सुरु असल्याचा त्याला संशय होता. या संशयामधून त्याने संपूर्ण कुटुंब संपवले आहे. याबाबतचा पुढील तपास सुरू आहे.'

Vertical Image: 
English Headline: 
man kills wife over suspicion of having affair, poisons 3 kids, commits suicide at Ghaziabad
Author Type: 
External Author
वृत्तसंस्था
Search Functional Tags: 
उत्तर प्रदेश, घटना, Incidents, सकाळ, पोलिस, व्यसन
Twitter Publish: 
Meta Description: 
बहुतेक बायकोचे प्रेम प्रकरण सुरू आहे... हा विचार सतत मनात घोळत होता. दिवसेंदिवस संशय वाढू लागला आणि रागाचा पारा चढला. या रागातूनच एकाने संपूर्ण कुटुंब संपवल्याची घटना गाझियाबाद येथे घडली आहे.