बहारिनसोबत भारताचे जुने व्यापारी संबंध : पंतप्रधान

बहारिन : भारताचे बहारिनसोबत जुने व्यापारी संबंध आहेत. आपले संबंध फक्त सरकारचे नाहीतर संस्काराचे आहेत. या देशातील मातीने नवी उडाण दिली आहे. नवे पंख दिले आहेत. नवी संधी दिली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (शनिवार) सांगितले.  बहारिनमधील भारतीयांशी संवाद साधताना पंतप्रधान मोदी बोलत होते. जगभरातील भारतीयांना मोदींनी गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा दिल्या. बहारिनचे 'न्यू इंडिया'मध्ये स्वागत आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले, तुमचे योगदान, मेहनतीमुळे तुम्ही येथे एक स्थान बनवले आहे. तुम्ही येथील लोकांच्या मनात जागा तयार केली आहे. या गुडविलला आपल्या आणखी दृढ करायचे आहे. तुमची मेहनत भारतात राहणाऱ्या तुमच्या कुटुंबीयांच्याही कामी येत आहे.  PM Narendra Modi addressing Indian community in Bahrain: I realise that it took quite a long time for an Indian Prime Minister to visit Bahrain. However, I have been fortunate enough to be the 1st Indian PM to visit Bahrain pic.twitter.com/zvoLYq5oq6 — ANI (@ANI) August 24, 2019 न्यू इंडियात आपल्या मूलभूत गरजांसाठी भटकावे लागणार नाही, याची काळजी घेतली जात आहे. तुम्ही जेव्हा भारतात फिरता तेव्हा तुम्ही बदल पाहत आहात.  PM Modi to Indian community in Bahrain: When you talk to your family members in India, they tell you they feel a change in the environment. Do you feel a change in India? Do you see a change in the attitude of India? Confidence of India has increased or not? pic.twitter.com/02jo7pr94i — ANI (@ANI) August 24, 2019 दरम्यान, भारतात होत असलेल्या बदलांचा अनुभव तुम्हाला होत आहे का? असा प्रश्न मोदींनी विचारल्यानंतर उपस्थित जनतेकडून मोठ्या घोषणा देत प्रतिसाद दिला गेला.  News Item ID: 599-news_story-1566662666Mobile Device Headline: बहारिनसोबत भारताचे जुने व्यापारी संबंध : पंतप्रधानAppearance Status Tags: Mukhya NewsSite Section Tags: Desh Mobile Body: बहारिन : भारताचे बहारिनसोबत जुने व्यापारी संबंध आहेत. आपले संबंध फक्त सरकारचे नाहीतर संस्काराचे आहेत. या देशातील मातीने नवी उडाण दिली आहे. नवे पंख दिले आहेत. नवी संधी दिली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (शनिवार) सांगितले.  बहारिनमधील भारतीयांशी संवाद साधताना पंतप्रधान मोदी बोलत होते. जगभरातील भारतीयांना मोदींनी गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा दिल्या. बहारिनचे 'न्यू इंडिया'मध्ये स्वागत आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले, तुमचे योगदान, मेहनतीमुळे तुम्ही येथे एक स्थान बनवले आहे. तुम्ही येथील लोकांच्या मनात जागा तयार केली आहे. या गुडविलला आपल्या आणखी दृढ करायचे आहे. तुमची मेहनत भारतात राहणाऱ्या तुमच्या कुटुंबीयांच्याही कामी येत आहे.  PM Narendra Modi addressing Indian community in Bahrain: I realise that it took quite a long time for an Indian Prime Minister to visit Bahrain. However, I have been fortunate enough to be the 1st Indian PM to visit Bahrain pic.twitter.com/zvoLYq5oq6 — ANI (@ANI) August 24, 2019 न्यू इंडियात आपल्या मूलभूत गरजांसाठी भटकावे लागणार नाही, याची काळजी घेतली जात आहे. तुम्ही जेव्हा भारतात फिरता तेव्हा तुम्ही बदल पाहत आहात.  PM Modi to Indian community in Bahrain: When you talk to your family members in India, they tell you they feel a change in the environment. Do you feel a change in India? Do you see a change in the attitude of India? Confidence of India has increased or not? pic.twitter.com/02jo7pr94i — ANI (@ANI) August 24, 2019 दरम्यान, भारतात होत असलेल्या बदलांचा अनुभव तुम्हाला होत आहे का? असा प्रश्न मोदींनी विचारल्यानंतर उपस्थित जनतेकडून मोठ्या घोषणा देत प्रतिसाद दिला गेला.  Vertical Image: English Headline: Indias old business relationship with Bahrain says PM Narendra ModiAuthor Type: External Authorटीम ई-सकाळnarendra modiनरेंद्र मोदीभारतव्यापारnarendra modiindiacommunitytwitterenvironmentSearch Functional Tags: Narendra Modi, नरेंद्र मोदी, भारत, व्यापार, narendra modi, india, community, twitter, environmentTwitter Publish: Meta Description: भारताचे बहारिनसोबत जुने व्यापारी संबंध आहेत. आपले संबंध फक्त सरकारचे नाहीतर संस्काराचे आहेत. या देशातील मातीने नवी उडाण दिली आहे. नवे पंख दिले आहेत. नवी संधी दिली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (शनिवार) सांगितले. Send as Notification: 

बहारिनसोबत भारताचे जुने व्यापारी संबंध : पंतप्रधान

बहारिन : भारताचे बहारिनसोबत जुने व्यापारी संबंध आहेत. आपले संबंध फक्त सरकारचे नाहीतर संस्काराचे आहेत. या देशातील मातीने नवी उडाण दिली आहे. नवे पंख दिले आहेत. नवी संधी दिली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (शनिवार) सांगितले. 

बहारिनमधील भारतीयांशी संवाद साधताना पंतप्रधान मोदी बोलत होते. जगभरातील भारतीयांना मोदींनी गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा दिल्या. बहारिनचे 'न्यू इंडिया'मध्ये स्वागत आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले, तुमचे योगदान, मेहनतीमुळे तुम्ही येथे एक स्थान बनवले आहे. तुम्ही येथील लोकांच्या मनात जागा तयार केली आहे. या गुडविलला आपल्या आणखी दृढ करायचे आहे. तुमची मेहनत भारतात राहणाऱ्या तुमच्या कुटुंबीयांच्याही कामी येत आहे. 

न्यू इंडियात आपल्या मूलभूत गरजांसाठी भटकावे लागणार नाही, याची काळजी घेतली जात आहे. तुम्ही जेव्हा भारतात फिरता तेव्हा तुम्ही बदल पाहत आहात. 

दरम्यान, भारतात होत असलेल्या बदलांचा अनुभव तुम्हाला होत आहे का? असा प्रश्न मोदींनी विचारल्यानंतर उपस्थित जनतेकडून मोठ्या घोषणा देत प्रतिसाद दिला गेला. 

News Item ID: 
599-news_story-1566662666
Mobile Device Headline: 
बहारिनसोबत भारताचे जुने व्यापारी संबंध : पंतप्रधान
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

बहारिन : भारताचे बहारिनसोबत जुने व्यापारी संबंध आहेत. आपले संबंध फक्त सरकारचे नाहीतर संस्काराचे आहेत. या देशातील मातीने नवी उडाण दिली आहे. नवे पंख दिले आहेत. नवी संधी दिली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (शनिवार) सांगितले. 

बहारिनमधील भारतीयांशी संवाद साधताना पंतप्रधान मोदी बोलत होते. जगभरातील भारतीयांना मोदींनी गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा दिल्या. बहारिनचे 'न्यू इंडिया'मध्ये स्वागत आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले, तुमचे योगदान, मेहनतीमुळे तुम्ही येथे एक स्थान बनवले आहे. तुम्ही येथील लोकांच्या मनात जागा तयार केली आहे. या गुडविलला आपल्या आणखी दृढ करायचे आहे. तुमची मेहनत भारतात राहणाऱ्या तुमच्या कुटुंबीयांच्याही कामी येत आहे. 

न्यू इंडियात आपल्या मूलभूत गरजांसाठी भटकावे लागणार नाही, याची काळजी घेतली जात आहे. तुम्ही जेव्हा भारतात फिरता तेव्हा तुम्ही बदल पाहत आहात. 

दरम्यान, भारतात होत असलेल्या बदलांचा अनुभव तुम्हाला होत आहे का? असा प्रश्न मोदींनी विचारल्यानंतर उपस्थित जनतेकडून मोठ्या घोषणा देत प्रतिसाद दिला गेला. 

Vertical Image: 
English Headline: 
Indias old business relationship with Bahrain says PM Narendra Modi
Author Type: 
External Author
टीम ई-सकाळ
Search Functional Tags: 
Narendra Modi, नरेंद्र मोदी, भारत, व्यापार, narendra modi, india, community, twitter, environment
Twitter Publish: 
Meta Description: 
भारताचे बहारिनसोबत जुने व्यापारी संबंध आहेत. आपले संबंध फक्त सरकारचे नाहीतर संस्काराचे आहेत. या देशातील मातीने नवी उडाण दिली आहे. नवे पंख दिले आहेत. नवी संधी दिली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (शनिवार) सांगितले. 
Send as Notification: