भगत सिंह कोश्यारी महाराष्ट्राचे नवे राज्यपाल, त्यांच्याबद्दल 'या' 9 गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का?

पेशानं शिक्षक आणि पत्रकार असलेल्या कोश्यारींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून सामाजिक कामास सुरूवात केली. त्यानंतर ते भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून राजकारणात आले.