भाजप प्रवेशाबाबत शिवेंद्रसिंहराजे म्हणाले....

मेढा :  ''माझ्या मतदार संघाचे हित ज्या पक्षात असेल, त्या पक्षात मी जाणार,'' अशी सावध प्रतिक्रिया साताऱ्यातील आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज (शनिवार) मेढा येथे दिली. भाजप पक्ष प्रवेशाबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. मेढा येथील न्यायालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन आज झाले. त्यानंतर आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी पत्रकारांशी वार्तालाप केला.  यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, 'माझ्यापेक्षा पत्रकारांनाच ते चांगलं माहित आहे. माझ्या सातारा-जावळी मतदारसंघाचे हित ज्या पक्षात असेल त्या पक्षात मी आहे. त्यामुळे जनतेच्या हिताचा विचार करून निर्णय घेणार आहे.' यावेळी तिथे उपस्थित असलेले मेढा येथील कट्टर शिवसैनिक संजय सपकाळ यांच्याकडे इशारा करत शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, 'सपकाळजीच तुम्हांला नेमकं काय ते सांगतील.'  नेमके शिवसेना की भाजप असे काही न सांगता शिवेंद्रसिंहराजे तिथून निघून गेले. त्यामुळे पक्ष प्रवेशाबाबत मौन बाळगत चालू असलेल्या चर्चेला त्यांनी पूर्णविराम दिला. यावेळी त्यांच्यासोबत मेढयाचे उपनगराध्यक्ष पांडुरंग जवळ व कार्यकर्ते उपस्थित होते.   News Item ID: 599-news_story-1564230586Mobile Device Headline: भाजप प्रवेशाबाबत शिवेंद्रसिंहराजे म्हणाले....Appearance Status Tags: Tajya NewsSite Section Tags: Paschim Maharashtra Mobile Body: मेढा :  ''माझ्या मतदार संघाचे हित ज्या पक्षात असेल, त्या पक्षात मी जाणार,'' अशी सावध प्रतिक्रिया साताऱ्यातील आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज (शनिवार) मेढा येथे दिली. भाजप पक्ष प्रवेशाबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. मेढा येथील न्यायालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन आज झाले. त्यानंतर आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी पत्रकारांशी वार्तालाप केला.  यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, 'माझ्यापेक्षा पत्रकारांनाच ते चांगलं माहित आहे. माझ्या सातारा-जावळी मतदारसंघाचे हित ज्या पक्षात असेल त्या पक्षात मी आहे. त्यामुळे जनतेच्या हिताचा विचार करून निर्णय घेणार आहे.' यावेळी तिथे उपस्थित असलेले मेढा येथील कट्टर शिवसैनिक संजय सपकाळ यांच्याकडे इशारा करत शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, 'सपकाळजीच तुम्हांला नेमकं काय ते सांगतील.'  नेमके शिवसेना की भाजप असे काही न सांगता शिवेंद्रसिंहराजे तिथून निघून गेले. त्यामुळे पक्ष प्रवेशाबाबत मौन बाळगत चालू असलेल्या चर्चेला त्यांनी पूर्णविराम दिला. यावेळी त्यांच्यासोबत मेढयाचे उपनगराध्यक्ष पांडुरंग जवळ व कार्यकर्ते उपस्थित होते.   Vertical Image: English Headline: ShivedraSinghRaje Bhosale silenced on BJP entryAuthor Type: External Authorसकाळ वृत्तसेवाआमदारशिवेंद्रसिंहराजे भोसलेभाजपSearch Functional Tags: आमदार, शिवेंद्रसिंहराजे भोसले, भाजपTwitter Publish: Meta Description:  ''माझ्या मतदार संघाचे हित ज्या पक्षात असेल, त्या पक्षात मी जाणार,'' अशी सावध प्रतिक्रिया साताऱ्यातील आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज (शनिवार) मेढा येथे दिली. भाजप पक्ष प्रवेशाबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.Send as Notification: 

भाजप प्रवेशाबाबत शिवेंद्रसिंहराजे म्हणाले....

मेढा :  ''माझ्या मतदार संघाचे हित ज्या पक्षात असेल, त्या पक्षात मी जाणार,'' अशी सावध प्रतिक्रिया साताऱ्यातील आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज (शनिवार) मेढा येथे दिली. भाजप पक्ष प्रवेशाबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.

मेढा येथील न्यायालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन आज झाले. त्यानंतर आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी पत्रकारांशी वार्तालाप केला. 

यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, 'माझ्यापेक्षा पत्रकारांनाच ते चांगलं माहित आहे. माझ्या सातारा-जावळी मतदारसंघाचे हित ज्या पक्षात असेल त्या पक्षात मी आहे. त्यामुळे जनतेच्या हिताचा विचार करून निर्णय घेणार आहे.' यावेळी तिथे उपस्थित असलेले मेढा येथील कट्टर शिवसैनिक संजय सपकाळ यांच्याकडे इशारा करत शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, 'सपकाळजीच तुम्हांला नेमकं काय ते सांगतील.' 

नेमके शिवसेना की भाजप असे काही न सांगता शिवेंद्रसिंहराजे तिथून निघून गेले. त्यामुळे पक्ष प्रवेशाबाबत मौन बाळगत चालू असलेल्या चर्चेला त्यांनी पूर्णविराम दिला. यावेळी त्यांच्यासोबत मेढयाचे उपनगराध्यक्ष पांडुरंग जवळ व कार्यकर्ते उपस्थित होते.

News Item ID: 
599-news_story-1564230586
Mobile Device Headline: 
भाजप प्रवेशाबाबत शिवेंद्रसिंहराजे म्हणाले....
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

मेढा :  ''माझ्या मतदार संघाचे हित ज्या पक्षात असेल, त्या पक्षात मी जाणार,'' अशी सावध प्रतिक्रिया साताऱ्यातील आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज (शनिवार) मेढा येथे दिली. भाजप पक्ष प्रवेशाबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.

मेढा येथील न्यायालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन आज झाले. त्यानंतर आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी पत्रकारांशी वार्तालाप केला. 

यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, 'माझ्यापेक्षा पत्रकारांनाच ते चांगलं माहित आहे. माझ्या सातारा-जावळी मतदारसंघाचे हित ज्या पक्षात असेल त्या पक्षात मी आहे. त्यामुळे जनतेच्या हिताचा विचार करून निर्णय घेणार आहे.' यावेळी तिथे उपस्थित असलेले मेढा येथील कट्टर शिवसैनिक संजय सपकाळ यांच्याकडे इशारा करत शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, 'सपकाळजीच तुम्हांला नेमकं काय ते सांगतील.' 

नेमके शिवसेना की भाजप असे काही न सांगता शिवेंद्रसिंहराजे तिथून निघून गेले. त्यामुळे पक्ष प्रवेशाबाबत मौन बाळगत चालू असलेल्या चर्चेला त्यांनी पूर्णविराम दिला. यावेळी त्यांच्यासोबत मेढयाचे उपनगराध्यक्ष पांडुरंग जवळ व कार्यकर्ते उपस्थित होते.

Vertical Image: 
English Headline: 
ShivedraSinghRaje Bhosale silenced on BJP entry
Author Type: 
External Author
सकाळ वृत्तसेवा
Search Functional Tags: 
आमदार, शिवेंद्रसिंहराजे भोसले, भाजप
Twitter Publish: 
Meta Description: 
''माझ्या मतदार संघाचे हित ज्या पक्षात असेल, त्या पक्षात मी जाणार,'' अशी सावध प्रतिक्रिया साताऱ्यातील आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज (शनिवार) मेढा येथे दिली. भाजप पक्ष प्रवेशाबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.
Send as Notification: