भाजपचे आता 'मिशन कॉलिवूड'

कोलकता : लोकसभेतील यशानंतर भाजपने आता बंगाली चित्रपटसृष्टीवर (कॉलिवूड) लक्ष केंद्रित केले आहे. पर्ण मित्रा, ऋषी कौशिक, कांचन मोईत्रा आणि रूपंजन मोईत्रा यांच्यासह अनेक बंगाली कलाकार भाजपमध्ये दाखल झाले आहेत. दिल्लीत हा कार्यक्रम झाला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष आणि ज्येष्ठ नेते मुकुल रॉय या कार्यक्रमास उपस्थित होते.  बंगाली चित्रपटसृष्टीत पावले रोवण्यासाठी भाजपने "बंग (वंग) चलचित्र परिषद' ही संघटना स्थापन केली आहे. 2011 मध्ये राज्यात तृणमूल कॉंग्रेस सत्तेवर आल्यापासून राजकीय समीकरणे बदलली आहेत. अभिनेत्यांनी याची दखल घेतली आणि राजकीय कार्यक्रम, मेळाव्यांना त्यांची उपस्थिती दिसू लागली. चित्रपटसृष्टीतील तंत्रज्ञ, कलाकार आणि अन्य मंडळींनी उघडपणे तृणमूल कॉंग्रेसचे समर्थन सुरू केले. पूर्वी ही सगळी मंडळी मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाची (माकप) समर्थ होती, हे विशेष. सत्ताबदलानंतर या मंडळींवर पक्षपाताची टीका झाली. त्यांच्या विचारधारेशी न जुळणाऱ्यांना कलाकारांची संघटना कामे देत नसल्याचा आरोप केला गेला. भाजपच्या नव्या संघटनेत मात्र पक्षपात नसल्याचा दावा शंकुदेव पाण्डा आणि सुभद्रा मुखर्जी या कलाकारांनी केला आहे. आमच्या संघटनेत पूर्वाश्रमीचे कॉंग्रेस आणि माकपचे समर्थक आहेत, तसेच जात्रा कलाकारही असल्याचे ते नमूद करतात.  News Item ID: 599-news_story-1563632402Mobile Device Headline: भाजपचे आता 'मिशन कॉलिवूड'Appearance Status Tags: Mukhya NewsSite Section Tags: Desh Mobile Body: कोलकता : लोकसभेतील यशानंतर भाजपने आता बंगाली चित्रपटसृष्टीवर (कॉलिवूड) लक्ष केंद्रित केले आहे. पर्ण मित्रा, ऋषी कौशिक, कांचन मोईत्रा आणि रूपंजन मोईत्रा यांच्यासह अनेक बंगाली कलाकार भाजपमध्ये दाखल झाले आहेत. दिल्लीत हा कार्यक्रम झाला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष आणि ज्येष्ठ नेते मुकुल रॉय या कार्यक्रमास उपस्थित होते.  बंगाली चित्रपटसृष्टीत पावले रोवण्यासाठी भाजपने "बंग (वंग) चलचित्र परिषद' ही संघटना स्थापन केली आहे. 2011 मध्ये राज्यात तृणमूल कॉंग्रेस सत्तेवर आल्यापासून राजकीय समीकरणे बदलली आहेत. अभिनेत्यांनी याची दखल घेतली आणि राजकीय कार्यक्रम, मेळाव्यांना त्यांची उपस्थिती दिसू लागली. चित्रपटसृष्टीतील तंत्रज्ञ, कलाकार आणि अन्य मंडळींनी उघडपणे तृणमूल कॉंग्रेसचे समर्थन सुरू केले. पूर्वी ही सगळी मंडळी मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाची (माकप) समर्थ होती, हे विशेष. सत्ताबदलानंतर या मंडळींवर पक्षपाताची टीका झाली. त्यांच्या विचारधारेशी न जुळणाऱ्यांना कलाकारांची संघटना कामे देत नसल्याचा आरोप केला गेला. भाजपच्या नव्या संघटनेत मात्र पक्षपात नसल्याचा दावा शंकुदेव पाण्डा आणि सुभद्रा मुखर्जी या कलाकारांनी केला आहे. आमच्या संघटनेत पूर्वाश्रमीचे कॉंग्रेस आणि माकपचे समर्थक आहेत, तसेच जात्रा कलाकारही असल्याचे ते नमूद करतात.  Vertical Image: English Headline: Now BJP will Concentrate on Kollywood IndustryAuthor Type: External Authorश्‍यामल रॉयअमित शहानरेंद्र मोदीभाजपतृणमूल कॉंग्रेसराजकारणराजकीय पक्षSearch Functional Tags: अमित शहा, नरेंद्र मोदी, भाजप, तृणमूल कॉंग्रेस, राजकारण, राजकीय पक्षTwitter Publish: Meta Description: लोकसभेतील यशानंतर भाजपने आता बंगाली चित्रपटसृष्टीवर (कॉलिवूड) केले लक्ष केंद्रित.Send as Notification: 

भाजपचे आता 'मिशन कॉलिवूड'

कोलकता : लोकसभेतील यशानंतर भाजपने आता बंगाली चित्रपटसृष्टीवर (कॉलिवूड) लक्ष केंद्रित केले आहे. पर्ण मित्रा, ऋषी कौशिक, कांचन मोईत्रा आणि रूपंजन मोईत्रा यांच्यासह अनेक बंगाली कलाकार भाजपमध्ये दाखल झाले आहेत. दिल्लीत हा कार्यक्रम झाला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष आणि ज्येष्ठ नेते मुकुल रॉय या कार्यक्रमास उपस्थित होते. 

बंगाली चित्रपटसृष्टीत पावले रोवण्यासाठी भाजपने "बंग (वंग) चलचित्र परिषद' ही संघटना स्थापन केली आहे. 2011 मध्ये राज्यात तृणमूल कॉंग्रेस सत्तेवर आल्यापासून राजकीय समीकरणे बदलली आहेत. अभिनेत्यांनी याची दखल घेतली आणि राजकीय कार्यक्रम, मेळाव्यांना त्यांची उपस्थिती दिसू लागली. चित्रपटसृष्टीतील तंत्रज्ञ, कलाकार आणि अन्य मंडळींनी उघडपणे तृणमूल कॉंग्रेसचे समर्थन सुरू केले. पूर्वी ही सगळी मंडळी मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाची (माकप) समर्थ होती, हे विशेष. सत्ताबदलानंतर या मंडळींवर पक्षपाताची टीका झाली. त्यांच्या विचारधारेशी न जुळणाऱ्यांना कलाकारांची संघटना कामे देत नसल्याचा आरोप केला गेला.

भाजपच्या नव्या संघटनेत मात्र पक्षपात नसल्याचा दावा शंकुदेव पाण्डा आणि सुभद्रा मुखर्जी या कलाकारांनी केला आहे. आमच्या संघटनेत पूर्वाश्रमीचे कॉंग्रेस आणि माकपचे समर्थक आहेत, तसेच जात्रा कलाकारही असल्याचे ते नमूद करतात. 

News Item ID: 
599-news_story-1563632402
Mobile Device Headline: 
भाजपचे आता 'मिशन कॉलिवूड'
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

कोलकता : लोकसभेतील यशानंतर भाजपने आता बंगाली चित्रपटसृष्टीवर (कॉलिवूड) लक्ष केंद्रित केले आहे. पर्ण मित्रा, ऋषी कौशिक, कांचन मोईत्रा आणि रूपंजन मोईत्रा यांच्यासह अनेक बंगाली कलाकार भाजपमध्ये दाखल झाले आहेत. दिल्लीत हा कार्यक्रम झाला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष आणि ज्येष्ठ नेते मुकुल रॉय या कार्यक्रमास उपस्थित होते. 

बंगाली चित्रपटसृष्टीत पावले रोवण्यासाठी भाजपने "बंग (वंग) चलचित्र परिषद' ही संघटना स्थापन केली आहे. 2011 मध्ये राज्यात तृणमूल कॉंग्रेस सत्तेवर आल्यापासून राजकीय समीकरणे बदलली आहेत. अभिनेत्यांनी याची दखल घेतली आणि राजकीय कार्यक्रम, मेळाव्यांना त्यांची उपस्थिती दिसू लागली. चित्रपटसृष्टीतील तंत्रज्ञ, कलाकार आणि अन्य मंडळींनी उघडपणे तृणमूल कॉंग्रेसचे समर्थन सुरू केले. पूर्वी ही सगळी मंडळी मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाची (माकप) समर्थ होती, हे विशेष. सत्ताबदलानंतर या मंडळींवर पक्षपाताची टीका झाली. त्यांच्या विचारधारेशी न जुळणाऱ्यांना कलाकारांची संघटना कामे देत नसल्याचा आरोप केला गेला.

भाजपच्या नव्या संघटनेत मात्र पक्षपात नसल्याचा दावा शंकुदेव पाण्डा आणि सुभद्रा मुखर्जी या कलाकारांनी केला आहे. आमच्या संघटनेत पूर्वाश्रमीचे कॉंग्रेस आणि माकपचे समर्थक आहेत, तसेच जात्रा कलाकारही असल्याचे ते नमूद करतात. 

Vertical Image: 
English Headline: 
Now BJP will Concentrate on Kollywood Industry
Author Type: 
External Author
श्‍यामल रॉय
Search Functional Tags: 
अमित शहा, नरेंद्र मोदी, भाजप, तृणमूल कॉंग्रेस, राजकारण, राजकीय पक्ष
Twitter Publish: 
Meta Description: 
लोकसभेतील यशानंतर भाजपने आता बंगाली चित्रपटसृष्टीवर (कॉलिवूड) केले लक्ष केंद्रित.
Send as Notification: