भाजपमध्ये कोणी यावं, म्हणून आम्ही कोणाच्याही दारात जात नाही - चंद्रकांत पाटलांचा विश्वजीत कदमांना टोला

कोल्हापूर : कोणत्याही नेत्याने भारतीय जनता पक्षात यावे, म्हणून आम्ही कोणाच्याही दारात जात नाही. ज्या लोकांना आपल्या राजकीय भवितव्याची चिंता आहे, तेच लोक रात्री-अपरात्री भाजपात येण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतात. मी टोपी फेकलेली आहे, ती कोणालाही बसेल त्यातूनच आमदार विश्वजीत कदम यांनी मी भाजपात जाणार नाही, असा