भारतीय लष्कराचा पुन्हा 'सर्जिकल स्ट्राइक', पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून कारवाई

दहशतवाद्यांसाठी 'नंदनवन' असलेल्या पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी भारतीय लष्करानं धडक मोहीम हाती घेतली आहे. भारतीय लष्कराच्या जवानांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले आहेत. भारतीय हद्दीत घुसखोरीसाठी दहशतवाद्यांना पाकिस्तानकडून मदत केल्यानंतर भारतीय लष्करानं प्रत्युत्तरादाखल ही कारवाई केली आहे.