मी अत्यंत जवळचा मित्र गमाविला : मोदी

नवी दिल्ली : मी अत्यंत जवळचा मित्र गमाविला आहे. गेली अनेक दशके मी त्यांनी त्यांना त्यांच्या कामामुळे ओळखत होते. त्यांचे अनेक विषयांतील ज्ञान वाखाणण्याजोगे होते. त्यांचे निधन झाले असले तरी ते कायम स्मरणात राहतील, असे भावनिक ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. Full of life, blessed with wit, a great sense of humour and charisma, Arun Jaitley Ji was admired by people across all sections of society. He was multi-faceted, having impeccable knowledge about India’s Constitution, history, public policy, governance and administration. — Narendra Modi (@narendramodi) August 24, 2019 भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते, विख्यात कायदेतज्ज्ञ आणि संसदेपासून सडके पर्यंत पक्षाला अनेक कठीण प्रसंगातून बाहेर काढणारे राजकारणातील चाणक्य अरुण जेटली (वय 67) यांचे आज दुपारी 12 वाजून 7 मिनिटांनी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. जेटलींच्या निधनानंतर ट्विट करत मोदींनी म्हटले आहे, की जेटलींची कमतरता सदैव जाणवत राहील. आणीबाणीच्या काळात लोकशाही वाचविण्यासाठी त्यांनी विद्यार्थी नेता म्हणून लढा दिला. ते पक्षाचे लोकप्रिय चेहरा होते. पक्षाचे कार्यक्रम व विचारसरणी समाजापर्यंत पोहचविण्यात ते यशस्वी ठरले होते. समाजातील सर्व स्तरातील लोकांपासून त्यांना प्रेम मिळाले. जेटलींचे व्यक्तिमत्व बहुआयामी होते. भारतीय राज्यघटना, इतिहास, सार्वजनिक धोरणे आणि प्रशासन याविषयीचे त्यांचे ज्ञान असामान्य होते.  News Item ID: 599-news_story-1566636294Mobile Device Headline: मी अत्यंत जवळचा मित्र गमाविला : मोदीAppearance Status Tags: Tajya NewsSite Section Tags: Desh Mobile Body: नवी दिल्ली : मी अत्यंत जवळचा मित्र गमाविला आहे. गेली अनेक दशके मी त्यांनी त्यांना त्यांच्या कामामुळे ओळखत होते. त्यांचे अनेक विषयांतील ज्ञान वाखाणण्याजोगे होते. त्यांचे निधन झाले असले तरी ते कायम स्मरणात राहतील, असे भावनिक ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. Full of life, blessed with wit, a great sense of humour and charisma, Arun Jaitley Ji was admired by people across all sections of society. He was multi-faceted, having impeccable knowledge about India’s Constitution, history, public policy, governance and administration. — Narendra Modi (@narendramodi) August 24, 2019 भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते, विख्यात कायदेतज्ज्ञ आणि संसदेपासून सडके पर्यंत पक्षाला अनेक कठीण प्रसंगातून बाहेर काढणारे राजकारणातील चाणक्य अरुण जेटली (वय 67) यांचे आज दुपारी 12 वाजून 7 मिनिटांनी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. जेटलींच्या निधनानंतर ट्विट करत मोदींनी म्हटले आहे, की जेटलींची कमतरता सदैव जाणवत राहील. आणीबाणीच्या काळात लोकशाही वाचविण्यासाठी त्यांनी विद्यार्थी नेता म्हणून लढा दिला. ते पक्षाचे लोकप्रिय चेहरा होते. पक्षाचे कार्यक्रम व विचारसरणी समाजापर्यंत पोहचविण्यात ते यशस्वी ठरले होते. समाजातील सर्व स्तरातील लोकांपासून त्यांना प्रेम मिळाले. जेटलींचे व्यक्तिमत्व बहुआयामी होते. भारतीय राज्यघटना, इतिहास, सार्वजनिक धोरणे आणि प्रशासन याविषयीचे त्यांचे ज्ञान असामान्य होते.  Vertical Image: English Headline: PM Narendra Modi reaction on Arun Jaitley sad demiseAuthor Type: External Authorवृत्तसंस्थाअरुण जेटलीराजकारणpoliticsनरेंद्र मोदीnarendra modiarun jaitleyindiahistorynarendra modiSearch Functional Tags: अरुण जेटली, राजकारण, Politics, नरेंद्र मोदी, Narendra Modi, arun jaitley, india, history, narendra modiTwitter Publish: Meta Description: मी अत्यंत जवळचा मित्र गमाविला आहे. गेली अनेक दशके मी त्यांनी त्यांना त्यांच्या कामामुळे ओळखत होते. त्यांचे अनेक विषयांतील ज्ञान वाखाणण्याजोगे होते. त्यांचे निधन झाले असले तरी ते कायम स्मरणात राहतील, असे भावनिक ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.Send as Notification: 

मी अत्यंत जवळचा मित्र गमाविला : मोदी

नवी दिल्ली : मी अत्यंत जवळचा मित्र गमाविला आहे. गेली अनेक दशके मी त्यांनी त्यांना त्यांच्या कामामुळे ओळखत होते. त्यांचे अनेक विषयांतील ज्ञान वाखाणण्याजोगे होते. त्यांचे निधन झाले असले तरी ते कायम स्मरणात राहतील, असे भावनिक ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते, विख्यात कायदेतज्ज्ञ आणि संसदेपासून सडके पर्यंत पक्षाला अनेक कठीण प्रसंगातून बाहेर काढणारे राजकारणातील चाणक्य अरुण जेटली (वय 67) यांचे आज दुपारी 12 वाजून 7 मिनिटांनी प्रदीर्घ आजाराने निधन झाले.

जेटलींच्या निधनानंतर ट्विट करत मोदींनी म्हटले आहे, की जेटलींची कमतरता सदैव जाणवत राहील. आणीबाणीच्या काळात लोकशाही वाचविण्यासाठी त्यांनी विद्यार्थी नेता म्हणून लढा दिला. ते पक्षाचे लोकप्रिय चेहरा होते. पक्षाचे कार्यक्रम व विचारसरणी समाजापर्यंत पोहचविण्यात ते यशस्वी ठरले होते. समाजातील सर्व स्तरातील लोकांपासून त्यांना प्रेम मिळाले. जेटलींचे व्यक्तिमत्व बहुआयामी होते. भारतीय राज्यघटना, इतिहास, सार्वजनिक धोरणे आणि प्रशासन याविषयीचे त्यांचे ज्ञान असामान्य होते. 

News Item ID: 
599-news_story-1566636294
Mobile Device Headline: 
मी अत्यंत जवळचा मित्र गमाविला : मोदी
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

नवी दिल्ली : मी अत्यंत जवळचा मित्र गमाविला आहे. गेली अनेक दशके मी त्यांनी त्यांना त्यांच्या कामामुळे ओळखत होते. त्यांचे अनेक विषयांतील ज्ञान वाखाणण्याजोगे होते. त्यांचे निधन झाले असले तरी ते कायम स्मरणात राहतील, असे भावनिक ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते, विख्यात कायदेतज्ज्ञ आणि संसदेपासून सडके पर्यंत पक्षाला अनेक कठीण प्रसंगातून बाहेर काढणारे राजकारणातील चाणक्य अरुण जेटली (वय 67) यांचे आज दुपारी 12 वाजून 7 मिनिटांनी प्रदीर्घ आजाराने निधन झाले.

जेटलींच्या निधनानंतर ट्विट करत मोदींनी म्हटले आहे, की जेटलींची कमतरता सदैव जाणवत राहील. आणीबाणीच्या काळात लोकशाही वाचविण्यासाठी त्यांनी विद्यार्थी नेता म्हणून लढा दिला. ते पक्षाचे लोकप्रिय चेहरा होते. पक्षाचे कार्यक्रम व विचारसरणी समाजापर्यंत पोहचविण्यात ते यशस्वी ठरले होते. समाजातील सर्व स्तरातील लोकांपासून त्यांना प्रेम मिळाले. जेटलींचे व्यक्तिमत्व बहुआयामी होते. भारतीय राज्यघटना, इतिहास, सार्वजनिक धोरणे आणि प्रशासन याविषयीचे त्यांचे ज्ञान असामान्य होते. 

Vertical Image: 
English Headline: 
PM Narendra Modi reaction on Arun Jaitley sad demise
Author Type: 
External Author
वृत्तसंस्था
Search Functional Tags: 
अरुण जेटली, राजकारण, Politics, नरेंद्र मोदी, Narendra Modi, arun jaitley, india, history, narendra modi
Twitter Publish: 
Meta Description: 
मी अत्यंत जवळचा मित्र गमाविला आहे. गेली अनेक दशके मी त्यांनी त्यांना त्यांच्या कामामुळे ओळखत होते. त्यांचे अनेक विषयांतील ज्ञान वाखाणण्याजोगे होते. त्यांचे निधन झाले असले तरी ते कायम स्मरणात राहतील, असे भावनिक ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
Send as Notification: