मी महिला जननेंद्रियाचा ज्ञानकोश तयार केला कारण...

झोईने तिच्या मारिया कोनेयो या मैत्रिणीसोबत पुसीपीडियाची सुरुवात केली. स्त्री शरीराबद्दलची खात्रीशीर माहिती विस्तृतपणे देणारा हा फ्री ऑनलाईन एनसायक्लोपीडिया आहे.