मुखेड विधानसभा मतदारसंघ | भाजप-काँग्रेसमध्ये सरळ लढत, जातीय समीकरणं महत्वाची

मुखेड विधानसभा मतदारसंघ हा नांदेड लोकसभा अंतर्गत येतो. हा मतदारसंघ हा खुल्या प्रवर्गासाठी आहे.  मतदारसंघाच्या शेजारी एकीकडे लातूर जिल्हा तर दुसरीकडे नायगाव आणि देगलूर तालुके येतात.  मतदारसंघात एकही मोठा उद्योग नाही त्यामुळे इथल्या तरुणांना रोजगारासाठी कायम इतरत्र जावे लागते. शेती हे या मतदारसंघातील प्रमुख उत्पन्नाचे साधन आहे. मुखेड तालुक्याची