मुखदर्शनासाठी नवी व्यवस्था, विठूरायाच्या दर्शनाने भाविक सुखावले

पंढरपूर : आषाढीच्या तोंडावर अखेर मंदिर समितीने मुखदर्शनासाठी खास उंच प्लॅटफॉर्म तयार करुन घेतला आहे. भाविकांसाठी केलेल्या नव्या व्यवस्थेमुळे आता सर्वच भाविकांना देवाचा चेहरा दिसू लागल्याने भाविक सुखावला. यामुळे आता मुखदर्शन रांगेतील भक्तांची गर्दीही आता वाढू लागली आहे. गर्दीच्यावेळी विठुरायाच्या दर्शनासाठी 20-20 तास दर्शनरांगेत उभं राहणं ज्या भाविकांना शक्य नसतं.


                   मुखदर्शनासाठी नवी व्यवस्था, विठूरायाच्या दर्शनाने भाविक सुखावले
<strong>पंढरपूर :</strong> आषाढीच्या तोंडावर अखेर मंदिर समितीने मुखदर्शनासाठी खास उंच प्लॅटफॉर्म तयार करुन घेतला आहे. भाविकांसाठी केलेल्या नव्या व्यवस्थेमुळे आता सर्वच भाविकांना देवाचा चेहरा दिसू लागल्याने भाविक सुखावला. यामुळे आता मुखदर्शन रांगेतील भक्तांची गर्दीही आता वाढू लागली आहे. गर्दीच्यावेळी विठुरायाच्या दर्शनासाठी 20-20 तास दर्शनरांगेत उभं राहणं ज्या भाविकांना शक्य नसतं.