मुख्यमंत्री कुणाचाही झाला तरी तो दोघांचा असेल, आता आम्ही ‘हम’ आहोत : संजय राऊत

नवी दिल्ली : शिवसेना आणि भाजपात मुख्यमंत्री पदावरुन चढाओढ नसून सगळं खुसखुशीत चालू असल्याचं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. तर मुख्यमंत्री कुणाचाही झाला तरी तो दोघांचा असेल, आता आम्ही ‘हम’ या मोडमध्ये आहोत असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे. मुख्यमंत्री पदावरुन शिवसेना भाजपतल्या सर्व कुरबुरी संपल्या


                   मुख्यमंत्री कुणाचाही झाला तरी तो दोघांचा असेल, आता आम्ही ‘हम’ आहोत : संजय राऊत
<strong>नवी दिल्ली </strong><strong>:</strong> शिवसेना आणि भाजपात मुख्यमंत्री पदावरुन चढाओढ नसून सगळं खुसखुशीत चालू असल्याचं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. तर मुख्यमंत्री कुणाचाही झाला तरी तो दोघांचा असेल, आता आम्ही ‘हम’ या मोडमध्ये आहोत असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे. मुख्यमंत्री पदावरुन शिवसेना भाजपतल्या सर्व कुरबुरी संपल्या