मुख्यमंत्र्याच्या भाच्यानं रात्रीत उडवले 8 कोटी; ईडीकडून गुन्हा दाखल

नवी दिल्ली : मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या भाच्यानं एका रात्रीत जवळपास 8 कोटी रुपयांची उधळण केली आहे. ईडीकडून ही बाब समोर आली आहे. ईडीने मुख्यमंत्र्यांच्या भाच्याविरोधात आरोपपत्र दाखल केलं असून त्याची चौकशी सुरू केली आहे. मोजर बेयर इंडिया लिमिटेड कंपनीविरोधात 8 हजार कोटी लोन तर मनी लॉन्ड्रिंगसंबंधीत न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आलं. या आरोपपत्रात चौकशीदरम्यान ही धक्कादायक बाब समोर आली आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कलमनाथ यांचा भाचा रतुल पुरी यांनी परदेशात लाखो रुपये उधळल्याची बाब चौकशीदरम्यान समोर आली आहे. आरोपपत्रानुसार अमेरिकेत एका रात्री त्यांनी नाईटक्लबमध्ये 11 लाख डॉलर म्हणजे 7.8 कोटी रुपये उडवल्याचं नमूद करण्यात आलं आहे. रतुल पुरी हे व्हीहीआयपी हेलिकॉप्टर घोटाळ्यातील आरोपी असलेल्या व्यापाऱ्याचं क्रेडिट कार्ड वापरत होते. क्रेडिट कार्डच्या मदतीनं त्यांनी विमानातून प्रवास केला आणि नाईटक्लबचे पैसेही भरले. क्रेडिट कार्डद्वारे रतुल पुरी यांची लाखो रुपये उधळून मौजमजा चालू होती. ऐशोआरामाचं जीवन जगणाऱ्या रतुल पुरींविरोधा या प्रकरणानंतर मात्र ईडीकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियाने या आधी रतुल पुरी त्यांचे वडील दीपक पुरी आणि आई नीतासह इतर काही लोकांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल केला होता. 354 कोटी रुपयांची अफरातफर केल्याचा पुरी कुटुंबियांवर आरोप आहे. दरम्यान, ईडीने न्यायालयात एकूण 110 पानांचं आरोपपत्र दाखल केलं आहे. रतुल पुरी यांच्यावर व्हीव्हीआयपी ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळ्याचा आरोप आहे. आरोपपत्रात दिलेल्या माहितीनुसार पुरी यांचा खर्च 2016 पर्यंत 4.5 होता. मात्र, यावेळी तो 8 हजार करोड रुपयांपर्यंत झाला आहे. हा खर्च जादा असल्यानं त्याची ईडीकडून चौकशी करण्यात आली. News Item ID: 599-news_story-1571576775Mobile Device Headline: मुख्यमंत्र्याच्या भाच्यानं रात्रीत उडवले 8 कोटी; ईडीकडून गुन्हा दाखलAppearance Status Tags: Tajya NewsSite Section Tags: Desh Mobile Body: नवी दिल्ली : मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या भाच्यानं एका रात्रीत जवळपास 8 कोटी रुपयांची उधळण केली आहे. ईडीकडून ही बाब समोर आली आहे. ईडीने मुख्यमंत्र्यांच्या भाच्याविरोधात आरोपपत्र दाखल केलं असून त्याची चौकशी सुरू केली आहे. मोजर बेयर इंडिया लिमिटेड कंपनीविरोधात 8 हजार कोटी लोन तर मनी लॉन्ड्रिंगसंबंधीत न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आलं. या आरोपपत्रात चौकशीदरम्यान ही धक्कादायक बाब समोर आली आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कलमनाथ यांचा भाचा रतुल पुरी यांनी परदेशात लाखो रुपये उधळल्याची बाब चौकशीदरम्यान समोर आली आहे. आरोपपत्रानुसार अमेरिकेत एका रात्री त्यांनी नाईटक्लबमध्ये 11 लाख डॉलर म्हणजे 7.8 कोटी रुपये उडवल्याचं नमूद करण्यात आलं आहे. रतुल पुरी हे व्हीहीआयपी हेलिकॉप्टर घोटाळ्यातील आरोपी असलेल्या व्यापाऱ्याचं क्रेडिट कार्ड वापरत होते. क्रेडिट कार्डच्या मदतीनं त्यांनी विमानातून प्रवास केला आणि नाईटक्लबचे पैसेही भरले. क्रेडिट कार्डद्वारे रतुल पुरी यांची लाखो रुपये उधळून मौजमजा चालू होती. ऐशोआरामाचं जीवन जगणाऱ्या रतुल पुरींविरोधा या प्रकरणानंतर मात्र ईडीकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियाने या आधी रतुल पुरी त्यांचे वडील दीपक पुरी आणि आई नीतासह इतर काही लोकांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल केला होता. 354 कोटी रुपयांची अफरातफर केल्याचा पुरी कुटुंबियांवर आरोप आहे. दरम्यान, ईडीने न्यायालयात एकूण 110 पानांचं आरोपपत्र दाखल केलं आहे. रतुल पुरी यांच्यावर व्हीव्हीआयपी ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळ्याचा आरोप आहे. आरोपपत्रात दिलेल्या माहितीनुसार पुरी यांचा खर्च 2016 पर्यंत 4.5 होता. मात्र, यावेळी तो 8 हजार करोड रुपयांपर्यंत झाला आहे. हा खर्च जादा असल्यानं त्याची ईडीकडून चौकशी करण्यात आली. Vertical Image: English Headline: Ratul Puri spent 8 cr in a single night at US night clubAuthor Type: External Authorवृत्तसेवामुख्यमंत्रीकमलनाथईडीकंपनीक्रेडिट कार्डबँक ऑफ इंडियाSearch Functional Tags: मुख्यमंत्री, कमलनाथ, ईडी, कंपनी, क्रेडिट कार्ड, बँक ऑफ इंडियाTwitter Publish: Meta Description: Ratul Puri News Marathi : मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या भाच्यानं एका रात्रीत जवळपास 8 कोटी रुपयांची उधळण केली आहे. ईडीकडून ही बाब समोर आली आहे. ईडीने मुख्यमंत्र्यांच्या भाच्याविरोधात आरोपपत्र दाखल केलं असून त्याची चौकशी सुरू केली आहे.Send as Notification: Topic Tags: विमाबँक

मुख्यमंत्र्याच्या भाच्यानं रात्रीत उडवले 8 कोटी; ईडीकडून गुन्हा दाखल

नवी दिल्ली : मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या भाच्यानं एका रात्रीत जवळपास 8 कोटी रुपयांची उधळण केली आहे. ईडीकडून ही बाब समोर आली आहे. ईडीने मुख्यमंत्र्यांच्या भाच्याविरोधात आरोपपत्र दाखल केलं असून त्याची चौकशी सुरू केली आहे.

मोजर बेयर इंडिया लिमिटेड कंपनीविरोधात 8 हजार कोटी लोन तर मनी लॉन्ड्रिंगसंबंधीत न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आलं. या आरोपपत्रात चौकशीदरम्यान ही धक्कादायक बाब समोर आली आहे.

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कलमनाथ यांचा भाचा रतुल पुरी यांनी परदेशात लाखो रुपये उधळल्याची बाब चौकशीदरम्यान समोर आली आहे. आरोपपत्रानुसार अमेरिकेत एका रात्री त्यांनी नाईटक्लबमध्ये 11 लाख डॉलर म्हणजे 7.8 कोटी रुपये उडवल्याचं नमूद करण्यात आलं आहे. रतुल पुरी हे व्हीहीआयपी हेलिकॉप्टर घोटाळ्यातील आरोपी असलेल्या व्यापाऱ्याचं क्रेडिट कार्ड वापरत होते. क्रेडिट कार्डच्या मदतीनं त्यांनी विमानातून प्रवास केला आणि नाईटक्लबचे पैसेही भरले. क्रेडिट कार्डद्वारे रतुल पुरी यांची लाखो रुपये उधळून मौजमजा चालू होती. ऐशोआरामाचं जीवन जगणाऱ्या रतुल पुरींविरोधा या प्रकरणानंतर मात्र ईडीकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे.

सेंट्रल बँक ऑफ इंडियाने या आधी रतुल पुरी त्यांचे वडील दीपक पुरी आणि आई नीतासह इतर काही लोकांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल केला होता. 354 कोटी रुपयांची अफरातफर केल्याचा पुरी कुटुंबियांवर आरोप आहे. दरम्यान, ईडीने न्यायालयात एकूण 110 पानांचं आरोपपत्र दाखल केलं आहे. रतुल पुरी यांच्यावर व्हीव्हीआयपी ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळ्याचा आरोप आहे. आरोपपत्रात दिलेल्या माहितीनुसार पुरी यांचा खर्च 2016 पर्यंत 4.5 होता. मात्र, यावेळी तो 8 हजार करोड रुपयांपर्यंत झाला आहे. हा खर्च जादा असल्यानं त्याची ईडीकडून चौकशी करण्यात आली.

News Item ID: 
599-news_story-1571576775
Mobile Device Headline: 
मुख्यमंत्र्याच्या भाच्यानं रात्रीत उडवले 8 कोटी; ईडीकडून गुन्हा दाखल
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

नवी दिल्ली : मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या भाच्यानं एका रात्रीत जवळपास 8 कोटी रुपयांची उधळण केली आहे. ईडीकडून ही बाब समोर आली आहे. ईडीने मुख्यमंत्र्यांच्या भाच्याविरोधात आरोपपत्र दाखल केलं असून त्याची चौकशी सुरू केली आहे.

मोजर बेयर इंडिया लिमिटेड कंपनीविरोधात 8 हजार कोटी लोन तर मनी लॉन्ड्रिंगसंबंधीत न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आलं. या आरोपपत्रात चौकशीदरम्यान ही धक्कादायक बाब समोर आली आहे.

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कलमनाथ यांचा भाचा रतुल पुरी यांनी परदेशात लाखो रुपये उधळल्याची बाब चौकशीदरम्यान समोर आली आहे. आरोपपत्रानुसार अमेरिकेत एका रात्री त्यांनी नाईटक्लबमध्ये 11 लाख डॉलर म्हणजे 7.8 कोटी रुपये उडवल्याचं नमूद करण्यात आलं आहे. रतुल पुरी हे व्हीहीआयपी हेलिकॉप्टर घोटाळ्यातील आरोपी असलेल्या व्यापाऱ्याचं क्रेडिट कार्ड वापरत होते. क्रेडिट कार्डच्या मदतीनं त्यांनी विमानातून प्रवास केला आणि नाईटक्लबचे पैसेही भरले. क्रेडिट कार्डद्वारे रतुल पुरी यांची लाखो रुपये उधळून मौजमजा चालू होती. ऐशोआरामाचं जीवन जगणाऱ्या रतुल पुरींविरोधा या प्रकरणानंतर मात्र ईडीकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे.

सेंट्रल बँक ऑफ इंडियाने या आधी रतुल पुरी त्यांचे वडील दीपक पुरी आणि आई नीतासह इतर काही लोकांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल केला होता. 354 कोटी रुपयांची अफरातफर केल्याचा पुरी कुटुंबियांवर आरोप आहे. दरम्यान, ईडीने न्यायालयात एकूण 110 पानांचं आरोपपत्र दाखल केलं आहे. रतुल पुरी यांच्यावर व्हीव्हीआयपी ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळ्याचा आरोप आहे. आरोपपत्रात दिलेल्या माहितीनुसार पुरी यांचा खर्च 2016 पर्यंत 4.5 होता. मात्र, यावेळी तो 8 हजार करोड रुपयांपर्यंत झाला आहे. हा खर्च जादा असल्यानं त्याची ईडीकडून चौकशी करण्यात आली.

Vertical Image: 
English Headline: 
Ratul Puri spent 8 cr in a single night at US night club
Author Type: 
External Author
वृत्तसेवा
Search Functional Tags: 
मुख्यमंत्री, कमलनाथ, ईडी, कंपनी, क्रेडिट कार्ड, बँक ऑफ इंडिया
Twitter Publish: 
Meta Description: 
Ratul Puri News Marathi : मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या भाच्यानं एका रात्रीत जवळपास 8 कोटी रुपयांची उधळण केली आहे. ईडीकडून ही बाब समोर आली आहे. ईडीने मुख्यमंत्र्यांच्या भाच्याविरोधात आरोपपत्र दाखल केलं असून त्याची चौकशी सुरू केली आहे.
Send as Notification: