माजी मंत्री हर्षवर्धन पाटलांचंही ठरलं? इंदापूरमध्ये बुधवारी जनसंकल्प मेळाव्यात भूमिका स्पष्ट करणार

इंदापूर : माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी येत्या बुधवारी इंदापूर येथे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांचा जनसंकल्प मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यात हर्षवर्धन पाटील हे मोठा राजकीय निर्णय घेण्याची शक्यता आहे. या मेळाव्यात हर्षवर्धन पाटील  कार्यकर्त्यांशी विचार-विनिमय करुन राजकीय निर्णय जाहीर करणार आहेत. त्यामुळे हा मेळावा राज्यामध्ये राजकीयदृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण


                   माजी मंत्री हर्षवर्धन पाटलांचंही ठरलं? इंदापूरमध्ये बुधवारी जनसंकल्प मेळाव्यात भूमिका स्पष्ट करणार
<strong>इंदापूर :</strong> माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी येत्या बुधवारी इंदापूर येथे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांचा जनसंकल्प मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यात हर्षवर्धन पाटील हे मोठा राजकीय निर्णय घेण्याची शक्यता आहे. या मेळाव्यात हर्षवर्धन पाटील  कार्यकर्त्यांशी विचार-विनिमय करुन राजकीय निर्णय जाहीर करणार आहेत. त्यामुळे हा मेळावा राज्यामध्ये राजकीयदृष्ट्या अतिशय महत्वपूर्ण