माझा सन्मान | विविध क्षेत्रातील रत्नांचा एबीपी माझाकडून गौरव

मुंबई : एबीपी माझाच्या माझा सन्मान 2019 या पुरस्कार सोहळ्यामध्ये आज विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या दिग्गजांचा गौरव करण्यात आला. यामध्ये बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित, अभिनेत्री राधिका आपटे, ज्येष्ट समाजसेवक आप्पासाहेब धर्माधिकारी, ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर, अभिनेता सिद्धार्थ जाधव, चित्रकार शशिकांत धोत्रे, विको लॅब्रोटरीजचे संजीव पेंढारकर, अनुवादिका उमा कुलकर्णी,


                   माझा सन्मान | विविध क्षेत्रातील रत्नांचा एबीपी माझाकडून गौरव
<strong>मुंबई</strong> : एबीपी माझाच्या माझा सन्मान 2019 या पुरस्कार सोहळ्यामध्ये आज विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या दिग्गजांचा गौरव करण्यात आला. यामध्ये बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित, अभिनेत्री राधिका आपटे, ज्येष्ट समाजसेवक आप्पासाहेब धर्माधिकारी, ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर, अभिनेता सिद्धार्थ जाधव, चित्रकार शशिकांत धोत्रे, विको लॅब्रोटरीजचे संजीव पेंढारकर, अनुवादिका उमा कुलकर्णी,