मंत्रालयासमोर दूध फेकून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन ; राजू शेट्टी पोलिसांच्या ताब्यात

मुंबई : प्रादेशिक व्यापक आर्थिक भागिदारी योजनेचा (आरसेप ) करार त्वरीत रद्द करावा या मागणीसाठी मुंबईतील मंत्रालयासमोर दुधाच्या पिशव्या फोडून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. आंदोलनानंतर राजू शेट्टी आणि आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात पुढील कारवाई सुरु आहे. प्रादेशिक व्यापार आर्थिक


                   मंत्रालयासमोर दूध फेकून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन ; राजू शेट्टी पोलिसांच्या ताब्यात
<strong>मुंबई</strong> : प्रादेशिक व्यापक आर्थिक भागिदारी योजनेचा (आरसेप ) करार त्वरीत रद्द करावा या मागणीसाठी मुंबईतील मंत्रालयासमोर दुधाच्या पिशव्या फोडून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. आंदोलनानंतर राजू शेट्टी आणि आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात पुढील कारवाई सुरु आहे. प्रादेशिक व्यापार आर्थिक