मोदींनी केली राफ्टींग, तर थंड पाण्याने ग्रिल्सची अवस्था वाईट

नवी दिल्ली : डिस्कव्हरी वाहिनीवरील मॅन व्हर्सेस वाईल्ड कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बेअर ग्रिल्ससोबत केलेल्या सफारीची सर्वत्र चर्चा असून, या सफारीदरम्यान पंतप्रधान मोदींनी हिमनदीतून बोट चालविण्याचा आनंद लुटला. तर, ग्रिल्सने हिमालयातील पाणी खूप थंड असल्याचे म्हटले आहे. Join our honourable PM @narendramodi on a journey of great importance in conserving and protecting the environment. Send in your ideas to the PM via the Narendra Modi App and the best entries will stand a chance to meet him in person to present their ideas. pic.twitter.com/RVpRfgwLmW — Discovery Channel IN (@DiscoveryIN) August 12, 2019 मोदी आणि ग्रिल्स यांचा मॅन व्हर्सेस वाईल्ड हा कार्यक्रम सोमवारी रात्री प्रसारित करण्यात आला. पर्यावरणातील बदलांकडे लक्ष वेधण्यासाठी आणि वन्यप्राण्यांच्या संवर्धनाबाबत जनजागृती करण्यासाठी पंतप्रधानांनी केलेल्या सफारीकडे अनेकांचे लक्ष लागले होते. या कार्यक्रमात मोदींनी ग्रिल्ससोबत आपल्या खासगी आयुष्यातील काही गोष्टी शेअर केल्या. मला कधीच नकारात्मकता जाणवत नाही. माझे पद कधीही माझ्या डोक्यात जात नाही, अशा शब्दांमध्ये मोदींनी ग्रिल्सशी संवाद साधला.  फेब्रुवारीमध्ये उत्तराखंडच्या जिम कॉर्बेट उद्यानात या कार्यक्रमाचे चित्रीकरण करण्यात आले होते. या कार्यक्रमात मोदींनी राफ्टच्या माध्यमातून नदी पार केली. ग्रिल्स या दरम्यान राफ्ट ओढताना दिसत होता. हिमालयातील थंड पाण्यामुळे ग्रिल्सची अवस्था वाईट झाली होती. निसर्गाविरोधात तुम्ही वागाल, तर तुम्हालाही निसर्ग स्वीकारणार नाही, असे मोदींनी सांगितले.  News Item ID: 599-news_story-1565668420Mobile Device Headline: मोदींनी केली राफ्टींग, तर थंड पाण्याने ग्रिल्सची अवस्था वाईटAppearance Status Tags: Tajya NewsSite Section Tags: Desh Mobile Body: नवी दिल्ली : डिस्कव्हरी वाहिनीवरील मॅन व्हर्सेस वाईल्ड कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बेअर ग्रिल्ससोबत केलेल्या सफारीची सर्वत्र चर्चा असून, या सफारीदरम्यान पंतप्रधान मोदींनी हिमनदीतून बोट चालविण्याचा आनंद लुटला. तर, ग्रिल्सने हिमालयातील पाणी खूप थंड असल्याचे म्हटले आहे. Join our honourable PM @narendramodi on a journey of great importance in conserving and protecting the environment. Send in your ideas to the PM via the Narendra Modi App and the best entries will stand a chance to meet him in person to present their ideas. pic.twitter.com/RVpRfgwLmW — Discovery Channel IN (@DiscoveryIN) August 12, 2019 मोदी आणि ग्रिल्स यांचा मॅन व्हर्सेस वाईल्ड हा कार्यक्रम सोमवारी रात्री प्रसारित करण्यात आला. पर्यावरणातील बदलांकडे लक्ष वेधण्यासाठी आणि वन्यप्राण्यांच्या संवर्धनाबाबत जनजागृती करण्यासाठी पंतप्रधानांनी केलेल्या सफारीकडे अनेकांचे लक्ष लागले होते. या कार्यक्रमात मोदींनी ग्रिल्ससोबत आपल्या खासगी आयुष्यातील काही गोष्टी शेअर केल्या. मला कधीच नकारात्मकता जाणवत नाही. माझे पद कधीही माझ्या डोक्यात जात नाही, अशा शब्दांमध्ये मोदींनी ग्रिल्सशी संवाद साधला.  फेब्रुवारीमध्ये उत्तराखंडच्या जिम कॉर्बेट उद्यानात या कार्यक्रमाचे चित्रीकरण करण्यात आले होते. या कार्यक्रमात मोदींनी राफ्टच्या माध्यमातून नदी पार केली. ग्रिल्स या दरम्यान राफ्ट ओढताना दिसत होता. हिमालयातील थंड पाण्यामुळे ग्रिल्सची अवस्था वाईट झाली होती. निसर्गाविरोधात तुम्ही वागाल, तर तुम्हालाही निसर्ग स्वीकारणार नाही, असे मोदींनी सांगितले.  Vertical Image: English Headline: PM Narendra Modi participate ManVSWild ProgrammeAuthor Type: External Authorवृत्तसंस्थानरेंद्र मोदीपर्यावरणenvironmentनिसर्गSearch Functional Tags: नरेंद्र मोदी, पर्यावरण, Environment, निसर्गTwitter Publish: Meta Description: डिस्कव्हरी वाहिनीवरील मॅन व्हर्सेस वाईल्ड कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बेअर ग्रिल्ससोबत केलेल्या सफारीची सर्वत्र चर्चा असून, या सफारीदरम्यान पंतप्रधान मोदींनी हिमनदीतून बोट चालविण्याचा आनंद लुटला. तर, ग्रिल्सने हिमालयातील पाणी खूप थंड असल्याचे म्हटले आहे.Send as Notification: 

मोदींनी केली राफ्टींग, तर थंड पाण्याने ग्रिल्सची अवस्था वाईट

नवी दिल्ली : डिस्कव्हरी वाहिनीवरील मॅन व्हर्सेस वाईल्ड कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बेअर ग्रिल्ससोबत केलेल्या सफारीची सर्वत्र चर्चा असून, या सफारीदरम्यान पंतप्रधान मोदींनी हिमनदीतून बोट चालविण्याचा आनंद लुटला. तर, ग्रिल्सने हिमालयातील पाणी खूप थंड असल्याचे म्हटले आहे.

मोदी आणि ग्रिल्स यांचा मॅन व्हर्सेस वाईल्ड हा कार्यक्रम सोमवारी रात्री प्रसारित करण्यात आला. पर्यावरणातील बदलांकडे लक्ष वेधण्यासाठी आणि वन्यप्राण्यांच्या संवर्धनाबाबत जनजागृती करण्यासाठी पंतप्रधानांनी केलेल्या सफारीकडे अनेकांचे लक्ष लागले होते. या कार्यक्रमात मोदींनी ग्रिल्ससोबत आपल्या खासगी आयुष्यातील काही गोष्टी शेअर केल्या. मला कधीच नकारात्मकता जाणवत नाही. माझे पद कधीही माझ्या डोक्यात जात नाही, अशा शब्दांमध्ये मोदींनी ग्रिल्सशी संवाद साधला. 

फेब्रुवारीमध्ये उत्तराखंडच्या जिम कॉर्बेट उद्यानात या कार्यक्रमाचे चित्रीकरण करण्यात आले होते. या कार्यक्रमात मोदींनी राफ्टच्या माध्यमातून नदी पार केली. ग्रिल्स या दरम्यान राफ्ट ओढताना दिसत होता. हिमालयातील थंड पाण्यामुळे ग्रिल्सची अवस्था वाईट झाली होती. निसर्गाविरोधात तुम्ही वागाल, तर तुम्हालाही निसर्ग स्वीकारणार नाही, असे मोदींनी सांगितले. 

News Item ID: 
599-news_story-1565668420
Mobile Device Headline: 
मोदींनी केली राफ्टींग, तर थंड पाण्याने ग्रिल्सची अवस्था वाईट
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

नवी दिल्ली : डिस्कव्हरी वाहिनीवरील मॅन व्हर्सेस वाईल्ड कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बेअर ग्रिल्ससोबत केलेल्या सफारीची सर्वत्र चर्चा असून, या सफारीदरम्यान पंतप्रधान मोदींनी हिमनदीतून बोट चालविण्याचा आनंद लुटला. तर, ग्रिल्सने हिमालयातील पाणी खूप थंड असल्याचे म्हटले आहे.

मोदी आणि ग्रिल्स यांचा मॅन व्हर्सेस वाईल्ड हा कार्यक्रम सोमवारी रात्री प्रसारित करण्यात आला. पर्यावरणातील बदलांकडे लक्ष वेधण्यासाठी आणि वन्यप्राण्यांच्या संवर्धनाबाबत जनजागृती करण्यासाठी पंतप्रधानांनी केलेल्या सफारीकडे अनेकांचे लक्ष लागले होते. या कार्यक्रमात मोदींनी ग्रिल्ससोबत आपल्या खासगी आयुष्यातील काही गोष्टी शेअर केल्या. मला कधीच नकारात्मकता जाणवत नाही. माझे पद कधीही माझ्या डोक्यात जात नाही, अशा शब्दांमध्ये मोदींनी ग्रिल्सशी संवाद साधला. 

फेब्रुवारीमध्ये उत्तराखंडच्या जिम कॉर्बेट उद्यानात या कार्यक्रमाचे चित्रीकरण करण्यात आले होते. या कार्यक्रमात मोदींनी राफ्टच्या माध्यमातून नदी पार केली. ग्रिल्स या दरम्यान राफ्ट ओढताना दिसत होता. हिमालयातील थंड पाण्यामुळे ग्रिल्सची अवस्था वाईट झाली होती. निसर्गाविरोधात तुम्ही वागाल, तर तुम्हालाही निसर्ग स्वीकारणार नाही, असे मोदींनी सांगितले. 

Vertical Image: 
English Headline: 
PM Narendra Modi participate ManVSWild Programme
Author Type: 
External Author
वृत्तसंस्था
Search Functional Tags: 
नरेंद्र मोदी, पर्यावरण, Environment, निसर्ग
Twitter Publish: 
Meta Description: 
डिस्कव्हरी वाहिनीवरील मॅन व्हर्सेस वाईल्ड कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बेअर ग्रिल्ससोबत केलेल्या सफारीची सर्वत्र चर्चा असून, या सफारीदरम्यान पंतप्रधान मोदींनी हिमनदीतून बोट चालविण्याचा आनंद लुटला. तर, ग्रिल्सने हिमालयातील पाणी खूप थंड असल्याचे म्हटले आहे.
Send as Notification: