मुंबई-पुणे रेल्वे लाईन कधी सुरू होणार?

पावसामुळं ट्रॅकखालची खडी वाहून गेली. ट्रॅकवर पाणी आणि चिखल साचला. काही ठिकाणी दरड कोसळल्यानं ट्रॅकचं मोठं नुकसान झालं.