मुंबईसह कोकणात अतिवृष्टीचा इशारा, हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी

मुंबई : येत्या 24 तासात मुंबई, नवी मुंबई ठाण्यात अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. आधीच सोमवारी झालेल्या पावसाने मुंबईकरांची दैना झाली होती. त्यातच अतिवृष्टीच्या इशाऱ्याने मुंबईकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे. हवामान विभागाकडून दिलेला अंदाज लक्षात ठेवून आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागासह पोलिसांनीही


                   मुंबईसह कोकणात अतिवृष्टीचा इशारा, हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी
<strong>मुंबई </strong><strong>: </strong>येत्या 24 तासात मुंबई, नवी मुंबई ठाण्यात अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. आधीच सोमवारी झालेल्या पावसाने मुंबईकरांची दैना झाली होती. त्यातच अतिवृष्टीच्या इशाऱ्याने मुंबईकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे. हवामान विभागाकडून दिलेला अंदाज लक्षात ठेवून आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागासह पोलिसांनीही