मुंबईसह राज्यात पावसाची संततधार कायम, कोयना धरणाचे दरवाजे उघडले

मुंबईसह ठाणे, पालघर आणि राज्याच्या अन्य भागाला पावसाने जोरदार तडाखा दिला आहे. अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती आहे.