मुंबईसह राज्यभरात पावसाचा जोर कायम, हार्बर, मध्य रेल्वेवर लोकल सेवा बाधित

मुंबई :  मध्य रेल्वे - सायन आणि कुर्ला येथे कल्याण दिशेने जाणाऱ्या जलद मार्गावर पाणी भरले आहे. यामुळे एका मार्गावरील वाहतूक बंद केली आहे. कल्याणकडे जाणारा जलद मार्ग सध्या बंद असून गाड्या धीम्या मार्गावर वळवल्या आहेत. कुर्ला आणि वडाळा दरम्यान पाणी भरले असून त्यामुळे गाड्या बंद केल्या आहेत. हार्बर


                   मुंबईसह राज्यभरात पावसाचा जोर कायम, हार्बर, मध्य रेल्वेवर लोकल सेवा बाधित
<strong>मुंबई : </strong> मध्य रेल्वे - सायन आणि कुर्ला येथे कल्याण दिशेने जाणाऱ्या जलद मार्गावर पाणी भरले आहे. यामुळे एका मार्गावरील वाहतूक बंद केली आहे. कल्याणकडे जाणारा जलद मार्ग सध्या बंद असून गाड्या धीम्या मार्गावर वळवल्या आहेत. कुर्ला आणि वडाळा दरम्यान पाणी भरले असून त्यामुळे गाड्या बंद केल्या आहेत. हार्बर