मिरज - रुकडी दरम्यान आज संध्याकाळी धावणार पॅसेंजर

मिरज - मिरज ते रुकडी दरम्यान पहिली पँसेंजर रेल्वे आज संध्याकाळी 4.50 वाजता मिरजेतून सोडली जाणार आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. कोल्हापूर-सांगली जिल्ह्यात आलेल्या पुरस्थितीमुळे मिरज-कोल्हापूर दरम्यान रेल्वे सेवा बंद आहे.  गेले आठवडाभर या मार्गावरील वाहतूक पुर्णतः बंद आहे. रुकडीजवळ रुळांवर पंचगंगेचे पाणी आल्याने खडी वाहून गेली आहे. काल एका स्वतंत्र ट्रॉलीतून तज्ञांनी पाहणी केली. मिरज ते रुकडीदरम्यान कृष्णा नदीवर अंकली पुलाजवळ पाण्याची पातळी जास्त आहे, पण ती धोकादायक नसल्याचा निर्वाळा अधिकाऱ्यांनी दिला. वाहतूक सुरु करण्यास ग्रीन सिग्नलही दिला,  त्यानंतर पहिली पँसेंजर आज संध्याकाळी मिरजेतून रवाना होईल. ती रुकडीपर्यंतच जाणार आहे.  News Item ID: 599-news_story-1565596032Mobile Device Headline: मिरज - रुकडी दरम्यान आज संध्याकाळी धावणार पॅसेंजरAppearance Status Tags: Tajya NewsSite Section Tags: Paschim Maharashtra Mobile Body: मिरज - मिरज ते रुकडी दरम्यान पहिली पँसेंजर रेल्वे आज संध्याकाळी 4.50 वाजता मिरजेतून सोडली जाणार आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे. कोल्हापूर-सांगली जिल्ह्यात आलेल्या पुरस्थितीमुळे मिरज-कोल्हापूर दरम्यान रेल्वे सेवा बंद आहे.  गेले आठवडाभर या मार्गावरील वाहतूक पुर्णतः बंद आहे. रुकडीजवळ रुळांवर पंचगंगेचे पाणी आल्याने खडी वाहून गेली आहे. काल एका स्वतंत्र ट्रॉलीतून तज्ञांनी पाहणी केली. मिरज ते रुकडीदरम्यान कृष्णा नदीवर अंकली पुलाजवळ पाण्याची पातळी जास्त आहे, पण ती धोकादायक नसल्याचा निर्वाळा अधिकाऱ्यांनी दिला. वाहतूक सुरु करण्यास ग्रीन सिग्नलही दिला,  त्यानंतर पहिली पँसेंजर आज संध्याकाळी मिरजेतून रवाना होईल. ती रुकडीपर्यंतच जाणार आहे.  Vertical Image: English Headline: Miraj - Rukadi Passenger departing this evening Author Type: External Authorसकाळ वृत्तसेवारेल्वेप्रशासनadministrationsकोल्हापूरपूरसांगलीsangliकृष्णा नदीkrishna riverSearch Functional Tags: रेल्वे, प्रशासन, Administrations, कोल्हापूर, पूर, सांगली, Sangli, कृष्णा नदी, Krishna RiverTwitter Publish: Send as Notification: 

मिरज - रुकडी दरम्यान आज संध्याकाळी धावणार पॅसेंजर

मिरज - मिरज ते रुकडी दरम्यान पहिली पँसेंजर रेल्वे आज संध्याकाळी 4.50 वाजता मिरजेतून सोडली जाणार आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

कोल्हापूर-सांगली जिल्ह्यात आलेल्या पुरस्थितीमुळे मिरज-कोल्हापूर दरम्यान रेल्वे सेवा बंद आहे.  गेले आठवडाभर या मार्गावरील वाहतूक पुर्णतः बंद आहे. रुकडीजवळ रुळांवर पंचगंगेचे पाणी आल्याने खडी वाहून गेली आहे. काल एका स्वतंत्र ट्रॉलीतून तज्ञांनी पाहणी केली. मिरज ते रुकडीदरम्यान कृष्णा नदीवर अंकली पुलाजवळ पाण्याची पातळी जास्त आहे, पण ती धोकादायक नसल्याचा निर्वाळा अधिकाऱ्यांनी दिला. वाहतूक सुरु करण्यास ग्रीन सिग्नलही दिला,  त्यानंतर पहिली पँसेंजर आज संध्याकाळी मिरजेतून रवाना होईल. ती रुकडीपर्यंतच जाणार आहे. 

News Item ID: 
599-news_story-1565596032
Mobile Device Headline: 
मिरज - रुकडी दरम्यान आज संध्याकाळी धावणार पॅसेंजर
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

मिरज - मिरज ते रुकडी दरम्यान पहिली पँसेंजर रेल्वे आज संध्याकाळी 4.50 वाजता मिरजेतून सोडली जाणार आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

कोल्हापूर-सांगली जिल्ह्यात आलेल्या पुरस्थितीमुळे मिरज-कोल्हापूर दरम्यान रेल्वे सेवा बंद आहे.  गेले आठवडाभर या मार्गावरील वाहतूक पुर्णतः बंद आहे. रुकडीजवळ रुळांवर पंचगंगेचे पाणी आल्याने खडी वाहून गेली आहे. काल एका स्वतंत्र ट्रॉलीतून तज्ञांनी पाहणी केली. मिरज ते रुकडीदरम्यान कृष्णा नदीवर अंकली पुलाजवळ पाण्याची पातळी जास्त आहे, पण ती धोकादायक नसल्याचा निर्वाळा अधिकाऱ्यांनी दिला. वाहतूक सुरु करण्यास ग्रीन सिग्नलही दिला,  त्यानंतर पहिली पँसेंजर आज संध्याकाळी मिरजेतून रवाना होईल. ती रुकडीपर्यंतच जाणार आहे. 

Vertical Image: 
English Headline: 
Miraj - Rukadi Passenger departing this evening
Author Type: 
External Author
सकाळ वृत्तसेवा
Search Functional Tags: 
रेल्वे, प्रशासन, Administrations, कोल्हापूर, पूर, सांगली, Sangli, कृष्णा नदी, Krishna River
Twitter Publish: 
Send as Notification: