मराठमोळ्या दीपक कोनाळेसह दहा भारतीयांनी सर केला युरोपमधील सर्वात उंच माऊंट एलब्रुस

लातूर : युरोपमधील सर्वात उंच पर्वतावर तिरंगा फडकावून देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवण्याचं काम भारतातील दहा जणांच्या पथकाने केलं आहे. या दहा जणांच्या पथकाने माऊंट एलब्रुस हा युरोपमधील सर्वात उंच पर्वत सर केला आहे. माऊंट एलब्रुसवर पहिल्यांदाच तिरंग्याला सलामी देत राष्ट्रगीत गाण्याचा मान या दहा जणांना मिळाला आहे. युरोप खंडातील


                   मराठमोळ्या दीपक कोनाळेसह दहा भारतीयांनी सर केला युरोपमधील सर्वात उंच माऊंट एलब्रुस
<strong>लातूर :</strong> युरोपमधील सर्वात उंच पर्वतावर तिरंगा फडकावून देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवण्याचं काम भारतातील दहा जणांच्या पथकाने केलं आहे. या दहा जणांच्या पथकाने माऊंट एलब्रुस हा युरोपमधील सर्वात उंच पर्वत सर केला आहे. माऊंट एलब्रुसवर पहिल्यांदाच तिरंग्याला सलामी देत राष्ट्रगीत गाण्याचा मान या दहा जणांना मिळाला आहे. युरोप खंडातील