मराठवाडा कोरडाठाक, पाण्यासाठी लातूरकरांचे धरणे आंदोलन

लातूर : पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात पूर आणि पावसाने थैमान घातले आहे. त्याचवेळी लातूर जिल्ह्यातील लोक मात्र अद्याप पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. पन्नास हजार लोकसंख्येच्या औसाकरांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. गेल्या चार महिन्यांपासून औसा शहराचा पाणीपुरवठा बंद आहे. त्यामुळे पाण्यासाठी औसावासियांनी आज कडकडीत बंद पाळला. औसा शहराला पाणीपुरवठा करणारे तावरजा


                   मराठवाडा कोरडाठाक, पाण्यासाठी लातूरकरांचे धरणे आंदोलन
<strong>लातूर</strong> : पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात पूर आणि पावसाने थैमान घातले आहे. त्याचवेळी लातूर जिल्ह्यातील लोक मात्र अद्याप पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. पन्नास हजार लोकसंख्येच्या औसाकरांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. गेल्या चार महिन्यांपासून औसा शहराचा पाणीपुरवठा बंद आहे. त्यामुळे पाण्यासाठी औसावासियांनी आज कडकडीत बंद पाळला. औसा शहराला पाणीपुरवठा करणारे तावरजा