मराठवाड्यात ऊस उत्पादनावर बंदी घातल्यानं प्रश्न सुटेल?

प्रचंड पाणी लागणाऱ्या उसामुळे मराठवाड्यातील पाण्याची स्थिती अधिक बिकट होत असल्यानं विभागीय प्रशासनानं ऊसबंदीची शिफारस केली आहे.