मराठवाड्यातील कृत्रिम पावसाचा प्रयोग म्हणजे बनवाबनवी?

औरंगाबाद : मराठवाड्यात सुरु असलेला कृत्रिम पावसाचा प्रयोग म्हणजे बनवाबनवीचा प्रकार आहे की काय? असा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे. कृत्रिम पावसाबाबत 8 ऑगस्टला विभागीय आयुक्तालयाच्या अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत याविषयीची सगळी तयारी पुर्ण झाली असल्याचं सांगितलं. कृत्रिम पावसासाठी लागणारं विमान आलं असून आता प्रयोगाला सुरुवात करत आहोत अशी माहिती


                   मराठवाड्यातील कृत्रिम पावसाचा प्रयोग म्हणजे बनवाबनवी?
<strong>औरंगाबाद :</strong> मराठवाड्यात सुरु असलेला कृत्रिम पावसाचा प्रयोग म्हणजे बनवाबनवीचा प्रकार आहे की काय? असा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे. कृत्रिम पावसाबाबत 8 ऑगस्टला विभागीय आयुक्तालयाच्या अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत याविषयीची सगळी तयारी पुर्ण झाली असल्याचं सांगितलं. कृत्रिम पावसासाठी लागणारं विमान आलं असून आता प्रयोगाला सुरुवात करत आहोत अशी माहिती