मोर्शी विधानसभा मतदारसंघ : कृषी मंत्री अनिल बोंडेंना रोखण्यासाठी सर्वपक्षीय एकजूट होईल का?

मोर्शी विधानसभा मतदारसंघ. अमरावती जिल्ह्यातला एक महत्वाचा मतदारसंघ. हा मतदारसंघ प्रामुख्याने संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचा आहे. संत्रा हे प्रमुख पीक असलेल्या या मतदारसंघात संत्र्यावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगाचा अभाव आणि संत्र्याचे पडलेले भाव आणि संत्रा बागांसाठी पाण्याची अनुपलब्धता हे या भागातील शेतकऱ्यांचे प्रमुख प्रश्न.
अमरावती जिल्ह्यातील वरुड आणि मोर्शी या दोन तालुक्यांचा


                   मोर्शी विधानसभा मतदारसंघ : कृषी मंत्री अनिल बोंडेंना रोखण्यासाठी सर्वपक्षीय एकजूट होईल का?
<div>मोर्शी विधानसभा मतदारसंघ. अमरावती जिल्ह्यातला एक महत्वाचा मतदारसंघ. हा मतदारसंघ प्रामुख्याने संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचा आहे. संत्रा हे प्रमुख पीक असलेल्या या मतदारसंघात संत्र्यावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगाचा अभाव आणि संत्र्याचे पडलेले भाव आणि संत्रा बागांसाठी पाण्याची अनुपलब्धता हे या भागातील शेतकऱ्यांचे प्रमुख प्रश्न.</div> <div></div> <div>अमरावती जिल्ह्यातील वरुड आणि मोर्शी या दोन तालुक्यांचा