मालेगाव मध्य विधानसभा | संवेदनशील असलेला गड काँग्रेस राखणार?

यंत्रमागाचे शहर अशी संपूर्ण महाराष्ट्रात ओळख असलेल्या मालेगावमध्ये निवडणुकीचे बिगुल वाजताच मालेगाव मध्य विधानसभा मतदारसंघातील वातावरण चांगलेच ढवळून निघण्यास सुरुवात झाली आहे. राज्यात संवेदनशील अशी ओळख असलेला हा मतदारसंघ सध्या काँग्रेसच्या ताब्यात असून कॉंग्रेसच्या या गडाला कोण सुरुंग लावणार? याकडे आता लक्ष लागून राहिले आहे. मालेगाव मध्य या मतदार संघावर