मल्टीस्टेट म्हणजे गोकुळचे महाडिकीकरण - सतेज पाटील

कोल्हापूर - गोकुळ मल्टीस्टेट म्हणजे गोकुळचे महाडिकीकरण करणे आहे, असा आरोप आज आमदार सतेज पाटील यांनी केला. कसबा बावडा येथील आमदार पाटील यांच्या अजिंक्यतारा कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. श्री. पाटील म्हणाले, गोकुळ मल्टीस्टेट करण्यासाठी आमदार अमल महाडिक आणि आमदार सुरेश हाळवणकर, माजी खासदार धनंजय महाडिक मुख्यमंत्र्यांकडे जोरदार पाठपुरावा करत आहेत. पण महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोकुळ मल्टीस्टेट होऊ देणार नाही, असा कोल्हापूरच्या जनतेला शब्द दिला होता. हा शब्द ते पाळणार का? असा सवाल त्यांनी केला.  श्री. पाटील म्हणाले, गोकुळच्या हिताचे निर्णय व्हावेत.  जनतेच्या भावनेचा विचार करून मुख्यमंत्र्यांनी योग्य निर्णय घ्यावा.  मल्टिस्टेटला अनेक संचालकांचा विरोध आहे. आम्ही भ्रष्टाचाराचे मुद्दे पुढे आणले आहेत. राज्य शासनाने यावर निर्णय घ्यावा. मुख्यमंत्र्यांवर पालकमंत्र्यांचे की महाडिकांचे वर्चस्व आहे हे आता बघायला पाहिजे.      News Item ID: 599-news_story-1562669986Mobile Device Headline: मल्टीस्टेट म्हणजे गोकुळचे महाडिकीकरण - सतेज पाटीलAppearance Status Tags: Section NewsSite Section Tags: Paschim Maharashtra Mobile Body: कोल्हापूर - गोकुळ मल्टीस्टेट म्हणजे गोकुळचे महाडिकीकरण करणे आहे, असा आरोप आज आमदार सतेज पाटील यांनी केला. कसबा बावडा येथील आमदार पाटील यांच्या अजिंक्यतारा कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. श्री. पाटील म्हणाले, गोकुळ मल्टीस्टेट करण्यासाठी आमदार अमल महाडिक आणि आमदार सुरेश हाळवणकर, माजी खासदार धनंजय महाडिक मुख्यमंत्र्यांकडे जोरदार पाठपुरावा करत आहेत. पण महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोकुळ मल्टीस्टेट होऊ देणार नाही, असा कोल्हापूरच्या जनतेला शब्द दिला होता. हा शब्द ते पाळणार का? असा सवाल त्यांनी केला.  श्री. पाटील म्हणाले, गोकुळच्या हिताचे निर्णय व्हावेत.  जनतेच्या भावनेचा विचार करून मुख्यमंत्र्यांनी योग्य निर्णय घ्यावा.  मल्टिस्टेटला अनेक संचालकांचा विरोध आहे. आम्ही भ्रष्टाचाराचे मुद्दे पुढे आणले आहेत. राज्य शासनाने यावर निर्णय घ्यावा. मुख्यमंत्र्यांवर पालकमंत्र्यांचे की महाडिकांचे वर्चस्व आहे हे आता बघायला पाहिजे.      Vertical Image: English Headline: MLA Satej Patil commentAuthor Type: External Authorसकाळ वृत्तसेवाकोल्हापूरआमदारसतेज पाटीलsatej patilपत्रकारखासदारधनंजय महाडिकचंद्रकांत पाटीलchandrakant patilलोकसभाSearch Functional Tags: कोल्हापूर, आमदार, सतेज पाटील, Satej Patil, पत्रकार, खासदार, धनंजय महाडिक, चंद्रकांत पाटील, Chandrakant Patil, लोकसभाTwitter Publish: 

मल्टीस्टेट म्हणजे गोकुळचे महाडिकीकरण - सतेज पाटील

कोल्हापूर - गोकुळ मल्टीस्टेट म्हणजे गोकुळचे महाडिकीकरण करणे आहे, असा आरोप आज आमदार सतेज पाटील यांनी केला.

कसबा बावडा येथील आमदार पाटील यांच्या अजिंक्यतारा कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. श्री. पाटील म्हणाले, गोकुळ मल्टीस्टेट करण्यासाठी आमदार अमल महाडिक आणि आमदार सुरेश हाळवणकर, माजी खासदार धनंजय महाडिक मुख्यमंत्र्यांकडे जोरदार पाठपुरावा करत आहेत. पण महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोकुळ मल्टीस्टेट होऊ देणार नाही, असा कोल्हापूरच्या जनतेला शब्द दिला होता. हा शब्द ते पाळणार का? असा सवाल त्यांनी केला. 

श्री. पाटील म्हणाले, गोकुळच्या हिताचे निर्णय व्हावेत. 
जनतेच्या भावनेचा विचार करून मुख्यमंत्र्यांनी योग्य निर्णय घ्यावा.  मल्टिस्टेटला अनेक संचालकांचा विरोध आहे. आम्ही भ्रष्टाचाराचे मुद्दे पुढे आणले आहेत. राज्य शासनाने यावर निर्णय घ्यावा. मुख्यमंत्र्यांवर पालकमंत्र्यांचे की महाडिकांचे वर्चस्व आहे हे आता बघायला पाहिजे.   

News Item ID: 
599-news_story-1562669986
Mobile Device Headline: 
मल्टीस्टेट म्हणजे गोकुळचे महाडिकीकरण - सतेज पाटील
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

कोल्हापूर - गोकुळ मल्टीस्टेट म्हणजे गोकुळचे महाडिकीकरण करणे आहे, असा आरोप आज आमदार सतेज पाटील यांनी केला.

कसबा बावडा येथील आमदार पाटील यांच्या अजिंक्यतारा कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. श्री. पाटील म्हणाले, गोकुळ मल्टीस्टेट करण्यासाठी आमदार अमल महाडिक आणि आमदार सुरेश हाळवणकर, माजी खासदार धनंजय महाडिक मुख्यमंत्र्यांकडे जोरदार पाठपुरावा करत आहेत. पण महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोकुळ मल्टीस्टेट होऊ देणार नाही, असा कोल्हापूरच्या जनतेला शब्द दिला होता. हा शब्द ते पाळणार का? असा सवाल त्यांनी केला. 

श्री. पाटील म्हणाले, गोकुळच्या हिताचे निर्णय व्हावेत. 
जनतेच्या भावनेचा विचार करून मुख्यमंत्र्यांनी योग्य निर्णय घ्यावा.  मल्टिस्टेटला अनेक संचालकांचा विरोध आहे. आम्ही भ्रष्टाचाराचे मुद्दे पुढे आणले आहेत. राज्य शासनाने यावर निर्णय घ्यावा. मुख्यमंत्र्यांवर पालकमंत्र्यांचे की महाडिकांचे वर्चस्व आहे हे आता बघायला पाहिजे.   

Vertical Image: 
English Headline: 
MLA Satej Patil comment
Author Type: 
External Author
सकाळ वृत्तसेवा
Search Functional Tags: 
कोल्हापूर, आमदार, सतेज पाटील, Satej Patil, पत्रकार, खासदार, धनंजय महाडिक, चंद्रकांत पाटील, Chandrakant Patil, लोकसभा
Twitter Publish: