मुलींना स्वातंत्र्य मिळाल्यानेच त्यांच्या अपहरणात वाढ; डिजीपींचा दावा

भोपाळ : मुलींना शाळा आणि कॉलेजमध्ये मिळत असलेल्या स्वातंत्र्यामुळे अपहरणाच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचा अजब दावा मध्य प्रदेशचे पोलिस महासंचालक (डिजीपी) व्ही. के. सिंह यांनी केला आहे. मध्य प्रदेशात मुलींच्या अपहरणांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यावरून डीजीपी सिंह यांनी हे वक्तव्य केले आहे. मुली शाळेत जाऊ लागल्यानेच अपहरणांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचा अजब तर्क लावला असून त्यांच्या या धक्कादायक वक्तव्याविरोधात लोकांनी संताप व्यक्त केला आहे. सिंह म्हणाल, की सध्या आयपीसी 363 च्या रुपाने नवा ट्रेंड सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. मुली शाळा आणि कॉलेजात जाऊ लागल्याने स्वतंत्र होऊ लागल्या आहेत. हा एक मह्त्त्वाचा मुद्दा असून कारणीभूत आहे. जेव्हा मुली घराबाहेर पडतात तेव्हाच सर्वात जास्त अपहरणांच्या घटनांची नोंद होते. News Item ID: 599-news_story-1562660107Mobile Device Headline: मुलींना स्वातंत्र्य मिळाल्यानेच त्यांच्या अपहरणात वाढ; डिजीपींचा दावाAppearance Status Tags: Tajya NewsSite Section Tags: Desh Mobile Body: भोपाळ : मुलींना शाळा आणि कॉलेजमध्ये मिळत असलेल्या स्वातंत्र्यामुळे अपहरणाच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचा अजब दावा मध्य प्रदेशचे पोलिस महासंचालक (डिजीपी) व्ही. के. सिंह यांनी केला आहे. मध्य प्रदेशात मुलींच्या अपहरणांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यावरून डीजीपी सिंह यांनी हे वक्तव्य केले आहे. मुली शाळेत जाऊ लागल्यानेच अपहरणांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचा अजब तर्क लावला असून त्यांच्या या धक्कादायक वक्तव्याविरोधात लोकांनी संताप व्यक्त केला आहे. सिंह म्हणाल, की सध्या आयपीसी 363 च्या रुपाने नवा ट्रेंड सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. मुली शाळा आणि कॉलेजात जाऊ लागल्याने स्वतंत्र होऊ लागल्या आहेत. हा एक मह्त्त्वाचा मुद्दा असून कारणीभूत आहे. जेव्हा मुली घराबाहेर पडतात तेव्हाच सर्वात जास्त अपहरणांच्या घटनांची नोंद होते. Vertical Image: English Headline: Madhya Pradesh DGP VK Singh blames girls independence for rising fake kidnapping casesAuthor Type: External Authorवृत्तसंस्थामध्य प्रदेशmadhya pradeshघटनाincidentsभोपाळपोलिसSearch Functional Tags: मध्य प्रदेश, Madhya Pradesh, घटना, Incidents, भोपाळ, पोलिसTwitter Publish: Meta Description: मुलींना शाळा आणि कॉलेजमध्ये मिळत असलेल्या स्वातंत्र्यामुळे अपहरणाच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचा अजब दावा मध्य प्रदेशचे पोलिस महासंचालक (डीजीपी) व्ही. के. सिंह यांनी केला आहे.

मुलींना स्वातंत्र्य मिळाल्यानेच त्यांच्या अपहरणात वाढ; डिजीपींचा दावा

भोपाळ : मुलींना शाळा आणि कॉलेजमध्ये मिळत असलेल्या स्वातंत्र्यामुळे अपहरणाच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचा अजब दावा मध्य प्रदेशचे पोलिस महासंचालक (डिजीपी) व्ही. के. सिंह यांनी केला आहे.

मध्य प्रदेशात मुलींच्या अपहरणांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यावरून डीजीपी सिंह यांनी हे वक्तव्य केले आहे. मुली शाळेत जाऊ लागल्यानेच अपहरणांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचा अजब तर्क लावला असून त्यांच्या या धक्कादायक वक्तव्याविरोधात लोकांनी संताप व्यक्त केला आहे.

सिंह म्हणाल, की सध्या आयपीसी 363 च्या रुपाने नवा ट्रेंड सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. मुली शाळा आणि कॉलेजात जाऊ लागल्याने स्वतंत्र होऊ लागल्या आहेत. हा एक मह्त्त्वाचा मुद्दा असून कारणीभूत आहे. जेव्हा मुली घराबाहेर पडतात तेव्हाच सर्वात जास्त अपहरणांच्या घटनांची नोंद होते.

News Item ID: 
599-news_story-1562660107
Mobile Device Headline: 
मुलींना स्वातंत्र्य मिळाल्यानेच त्यांच्या अपहरणात वाढ; डिजीपींचा दावा
Appearance Status Tags: 
Mobile Body: 

भोपाळ : मुलींना शाळा आणि कॉलेजमध्ये मिळत असलेल्या स्वातंत्र्यामुळे अपहरणाच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचा अजब दावा मध्य प्रदेशचे पोलिस महासंचालक (डिजीपी) व्ही. के. सिंह यांनी केला आहे.

मध्य प्रदेशात मुलींच्या अपहरणांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यावरून डीजीपी सिंह यांनी हे वक्तव्य केले आहे. मुली शाळेत जाऊ लागल्यानेच अपहरणांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचा अजब तर्क लावला असून त्यांच्या या धक्कादायक वक्तव्याविरोधात लोकांनी संताप व्यक्त केला आहे.

सिंह म्हणाल, की सध्या आयपीसी 363 च्या रुपाने नवा ट्रेंड सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. मुली शाळा आणि कॉलेजात जाऊ लागल्याने स्वतंत्र होऊ लागल्या आहेत. हा एक मह्त्त्वाचा मुद्दा असून कारणीभूत आहे. जेव्हा मुली घराबाहेर पडतात तेव्हाच सर्वात जास्त अपहरणांच्या घटनांची नोंद होते.

Vertical Image: 
English Headline: 
Madhya Pradesh DGP VK Singh blames girls independence for rising fake kidnapping cases
Author Type: 
External Author
वृत्तसंस्था
Search Functional Tags: 
मध्य प्रदेश, Madhya Pradesh, घटना, Incidents, भोपाळ, पोलिस
Twitter Publish: 
Meta Description: 
मुलींना शाळा आणि कॉलेजमध्ये मिळत असलेल्या स्वातंत्र्यामुळे अपहरणाच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचा अजब दावा मध्य प्रदेशचे पोलिस महासंचालक (डीजीपी) व्ही. के. सिंह यांनी केला आहे.