मिशी कापल्याने पोलीस तक्रार करणाऱ्या 'त्या' ग्राहकाची दाढी, केस न कापण्याचा नाभिक संघटनेचा निर्णय

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील कन्हानमधील मिशी कापल्यामुळे किरण ठाकूर या ग्राहकाने न्हाव्याविरोधात पोलीस तक्रार केली होती. त्यामुळे किरणची यापुढे दाढी, केस न कापण्याचा निर्णय ग्रामीण नाभिक संघटनेने घेतला आहे. त्यामुळे मिशी कापल्यानंतर पोलीस स्टेशनची पायरी चढणाऱ्या किरण ठाकूरला यापुढे दाढी आणि केस कापण्यासाठी वणवण फिरावे लागण्याची शक्यता


                   मिशी कापल्याने पोलीस तक्रार करणाऱ्या 'त्या' ग्राहकाची दाढी, केस न कापण्याचा नाभिक संघटनेचा निर्णय
<p style="text-align: justify;"><strong>नागपूर :</strong> नागपूर जिल्ह्यातील कन्हानमधील मिशी कापल्यामुळे किरण ठाकूर या ग्राहकाने न्हाव्याविरोधात पोलीस तक्रार केली होती. त्यामुळे किरणची यापुढे दाढी, केस न कापण्याचा निर्णय ग्रामीण नाभिक संघटनेने घेतला आहे. त्यामुळे मिशी कापल्यानंतर पोलीस स्टेशनची पायरी चढणाऱ्या किरण ठाकूरला यापुढे दाढी आणि केस कापण्यासाठी वणवण फिरावे लागण्याची शक्यता