मिशी कापल्यामुळे तरुणाची न्हाव्याविरोधात पोलिसात तक्रार

नागपूर : मिशी ठेवणाऱ्या पुरुषांसाठी बरेचदा तो 'शान आणि मान'चा विषय असतो. त्यामुळे नाचक्की होण्याची शक्यता असल्यास 'अपनी मुच्छें कटवा दूंगा' असे संवाद चित्रपटात ऐकायला मिळतात. नागपुरात न्हाव्याने मिशी कापल्यामुळे एका व्यक्तीने थेट पोलिसातच तक्रार नोंदवली आहे. नागपूर जिल्ह्यातील कन्हान पोलिस स्टेशनमध्ये हे आगळं-वेगळं प्रकरण आल्यानंतर पोलिसही चक्रावून गेले. किरण


                   मिशी कापल्यामुळे तरुणाची न्हाव्याविरोधात पोलिसात तक्रार
<strong>नागपूर :</strong> मिशी ठेवणाऱ्या पुरुषांसाठी बरेचदा तो 'शान आणि मान'चा विषय असतो. त्यामुळे नाचक्की होण्याची शक्यता असल्यास 'अपनी मुच्छें कटवा दूंगा' असे संवाद चित्रपटात ऐकायला मिळतात. नागपुरात न्हाव्याने मिशी कापल्यामुळे एका व्यक्तीने थेट पोलिसातच तक्रार नोंदवली आहे. नागपूर जिल्ह्यातील कन्हान पोलिस स्टेशनमध्ये हे आगळं-वेगळं प्रकरण आल्यानंतर पोलिसही चक्रावून गेले. किरण