महाजनादेश यात्रेच्या बैठकीनंतर अकोल्यात भाजप पदाधिकारी 'मुंगळा'वर थिरकले

अकोला : अकोल्यातील बार्शीटाकळीमध्ये महाजनादेश यात्रेसंदर्भात झालेल्या बैठकीनंतर भाजप कार्यकर्त्यांनी केलेला डान्स चांगलाच चर्चेत आहे. महाजनादेश यात्रेसाठी काल (5 ऑगस्ट) अकोल्यातील बार्शीटाकळी इथल्या भाजप कार्यालयात बैठक झाली. या बैठकीनंतर भाजप पदाधिकारी भाजप कार्यालयातच मुंगळा गाण्यावर थिरकले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात भाजपची महाजनादेश यात्रा सध्या विदर्भात आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यात


                   महाजनादेश यात्रेच्या बैठकीनंतर अकोल्यात भाजप पदाधिकारी 'मुंगळा'वर थिरकले
<strong>अकोला :</strong> अकोल्यातील बार्शीटाकळीमध्ये महाजनादेश यात्रेसंदर्भात झालेल्या बैठकीनंतर भाजप कार्यकर्त्यांनी केलेला डान्स चांगलाच चर्चेत आहे. महाजनादेश यात्रेसाठी काल (5 ऑगस्ट) अकोल्यातील बार्शीटाकळी इथल्या भाजप कार्यालयात बैठक झाली. या बैठकीनंतर भाजप पदाधिकारी भाजप कार्यालयातच मुंगळा गाण्यावर थिरकले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात भाजपची महाजनादेश यात्रा सध्या विदर्भात आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यात