महेंद्रसिंग धोनी हा सचिन तेंडुलकर आणि कपिल देवच्या वाटेवर तर नाही ना?

धोनीच्या संथ फलंदाजीवर लोक प्रश्न उपस्थित करत आहेत. त्याने निवृत्ती घ्यायला हवी असंही लोक बोलत आहेत.