'महापुरात सेल्फी काढणाऱ्या गिरीश महाजनला जोडयानं हाणलं पाहिजे', धनंजय मुंडेंची एकेरी भाषेत टीका

जालना : महापुरात होडीत बसून सेल्फी काढणाऱ्या गिरीश महाजनला जोड्यानं हाणलं पाहीजे, अशी जहरी टीका विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. भोकरदन येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेदरम्यान बोलताना धनंजय मुंडे यांनी ही टीका केली आहे. राज्यातील पूरस्थितीमुळे स्थगित करण्यात आलेली राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा औरंगाबादच्या पैठणमधून पुन्हा सुरु करण्यात


                   'महापुरात सेल्फी काढणाऱ्या गिरीश महाजनला जोडयानं हाणलं पाहिजे', धनंजय मुंडेंची एकेरी भाषेत टीका
<strong>जालना :</strong> महापुरात होडीत बसून सेल्फी काढणाऱ्या गिरीश महाजनला जोड्यानं हाणलं पाहीजे, अशी जहरी टीका विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. भोकरदन येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेदरम्यान बोलताना धनंजय मुंडे यांनी ही टीका केली आहे. राज्यातील पूरस्थितीमुळे स्थगित करण्यात आलेली राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा औरंगाबादच्या पैठणमधून पुन्हा सुरु करण्यात